Month: December 2024

⭕️अहमदनगर | शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात

♦️अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाणपुलावर गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान…

जामखेड प्रतिनिधीदि 12 डिसेंबर

सौताडा जामखेड रोडचे काम कधी होणार ? या संजय कोठारी च्या प्रश्नाला उप अभियंता लाभाजी गटमळ यांचे उत्तरठेकेदार काम करीत नाहीत आता न्याय मागायचा कोणाला ? जामखेड ते सौताडा- या…

धाराशिव तालुक्यातील येडशी येथे होमगार्डचां 78वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

येडशी येथे जवानांच्या उपस्थितीत होमगार्ड चा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला धाराशिव होमगार्ड जिल्हा समादेशक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रनायक श्री कोकरे कॅप्टन मास्टर सुभेदार गोचडे व…

अमोलकचंद महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

यवतमाळ-दिनांक 10 डिसेंबर 2024 प्रथम रक्तदान शिबिराविषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा सर तर प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊनचे अध्यक्ष श्री जाफर…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकारसंघटनेच्या वतीने अजितदादांचा सत्कार

संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेटमुंबई,दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व श्री.विठ्ठल-रुक्मिणींची…

पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत ‘महाराष्ट भुषण’ व राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्काराने सन्मानित

फुलचंद भगतवाशिम:-वाशिम जिल्ह्यातील नामांकित आणी सर्वपरिचित असलेले आपल्या लेखणीने आणी समाजपयोगी कार्यामुळे गरीबांच्या गळ्यातला ताईत बनलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना विविध मान्यवरांच्या ऊपस्थीतीत पुणे येथे दि.८ डिसेंबर…

⭕️अहमदनगर | जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

♦️जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वाऱ्यास गुरूवारी ता.५ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरूवात झाली. त्यानंतर सुमारे एक तास मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या…

सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय पञकार भुषण पुरस्कार जाहीर

पुणे येथे दि.८ डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थीतीत होणार सन्मान वाशिम : साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी साऊ…

वाघाने केला बिबट्यावर हल्ला

बिबट्याचा रोडच वर मृत्यु वाघाच्या हल्ल्यात बिबटयाचा मृत्यूरानाला डॉरमेंट्री रिसॉर्ट सामोर घडली नागपुर : सावनेर तालुक्यतिल बड़ेगाव सर्कल मधिल घडलेली घटना आहे मिळालेल्या माहिती नुसारखेकरानाला जलाशय परिसरात वाघ व बिबटयाचा…

हाजी शौकत तंबोली यांच्या आईच निधन

🔶🔷 इत्तिला-ए-इन्तेक़ाल 🔷🔶इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजेऊन बेहद रंजो गम के साथ इत्तिला दी जाती हे की, हाजी शौकतभाई तंबोली, हाजी अलामभाई, हाजी निजामभाई (तंबोली टूर्स एंड ट्रेवल्स अहमदनगरवाले)…