Month: December 2024

सामाजीक कार्याबद्दल भिमसंग्राम सामाजीक बहूउद्देशिय संस्थेला आयएसओ २०१५ मानांकन प्राप्त

फुलचंद भगतवाशिम – सामाजीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भिमसंग्राम साामाजीक बहूउद्देशिय संस्थेला शिक्षण, आरोग्य, युवक कल्याण, महिला विकास, आरोग्य, स्वयंरोजगार आणि सामाजीक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन…

नागपूर येथे २२ वे राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा

फुलचंद भगतवाशिम/नागपूर : मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.अँड.निल लाडे आणि संस्थापक सचिव दिनेशबाबु वाघमारे यांच्या पुढाकाराने कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात,घटनाकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सन्मान समाजसेवेचे व्रत घेतलेल्या…

मुख्यमंञी युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम करा;मंगरुळपीर येथे प्रशासनाला लेखी निवेदन सादर

फुलचंद भगतवाशिम:-मुख्यमंञी युवा कौशल्य योजनेत हजारो लाडके बहिणभाऊ काम करत आहेत.येणार्‍या दोन महिन्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.त्यामुळे अशा सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत कायम करा अशा मागणीचे लेखी निवेदन मंगरुळपीर…

करंजीत नेत्र तपासणी शिबीरास रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर | अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील श्री.क्षेत्र उत्तरेश्वर मंदिर सभा मंडपामध्ये श्रीराम देवस्थान श्रीरामगड,उत्तरेश्वर देवस्थान व बुधरानी हॉस्पिटल पुणे तसेच पार्वतीबाई वेताळ सामाजिक संस्था मिरी यांच्या संयुक्त विद्यमाने…

नाशिक येथील सारिका नागरे यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान

नाशिक नाशिक येथील सारिका नागरे यांचं सामाजिक काम कार्य बघून हा पुरस्कार एका कार्यक्रमा दरम्यान त्यांना देण्यात आला.अध्यात्मात अंधश्रध्दा नसते, असे प्रतिपादन धर्माचार्य १००८ महामंडळेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाल यांनी दत्त…

जलजीवन मिशनच्या कामाची आढावा बैठक संपन्नमुदतबाह्य काम करणाऱ्या कंत्राटदारांना दंड लावा- आ.किसनराव वानखेडे

उमरखेड -/ जनसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न हेरून उमरखेड -महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली दि.14 डिसेंबर रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांचे दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले…

5 वी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप 2024 : उमरगा जि.प.हायस्कूलने पटकावली

उमरगा : शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाचव्या राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत नॅशनल लेव्हलवर प्रथम क्रमांक मिळविला.या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन…

रब्बी हंगामासाठी गहू उत्पादक शेतकऱ्यांना निविष्ठांचं वाटप

राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन अहमदनगर : जामखेड- ता.१४: कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळके आणि पिंपळगाव उंडा या…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीना शासकीय सेवेत सामावुन घ्या

युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांची मुख्यमंञ्याकडे मागणी फुलचंद भगतवाशिम:-मुख्यमंञी युवा कौशल्य योजनेअंतर्गत काम करणार्‍या सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी मंगरुळपीर येथील युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा…

परभणी येथील घटनेच्या विरोधात धर्माबाद कडकडीत बंद व्यापाऱ्याने पणे बंद ठेवून केले सहकार्य

धर्माबाद (प्रतिनिधी):- परभणी येथे जेव्हा घटना घडली त्‍यावेळी, उपस्‍थितांनी संशयितास घटनास्थळी पकडून त्यास चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घटनेचे पडसाद परभणी बरोबरच धर्माबाद शहरातही बुधवारी उमटत डॉ. बाबासाहेब…