राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्याकरिअरसाठी मदत करणार!
ना.चंद्रकातदादा पाटील यांची डिजिटल मिडिया संघटनेला ग्वाही पुणे,दि::- “राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभां व्यतिरिक्त कला, क्रीडा, संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेला पत्रकारांच्या मुला-मुलींना त्या-त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी…