आधुनिकीरणमुळे ग्रामीण भागातील संस्कृती कालबाह्य; काळाच्या ओघात ‘जातं’ झालं लुप्त !
फुलचंद भगतवाशिम:- कधीकाळी पहाटेच्यावेळी धान्य दळताना जात्याचा परपरण्याचा आवाज अन महिलांच्या मंजूळ आवाजातील ओव्या आज ऐकू येईनाशा झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिकीकरण वाढल्यामुळे ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या जुन्या पद्धती,…