section and everything up until
* * @package Newsup */?> September 2024 | Ntv News Marathi

Month: September 2024

कर्जत जामखेड प्रतिनिधीदि 30 सषटेबर

आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा कर्जत जामखेड ता.३०- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे त्यांचा…

शिवसेना महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न.

(उमरगा प्रतिनिधी)दि.29 रोजी शिवसेनेचा महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, अध्यक्षा सौ.उषाताई रविंद्र गायकवाड,…

राष्ट्रीय लोकअदालतीत लातूर जिल्ह्यात १४११ दावे निकालीलातूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वाद पूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीत १४११ दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. व्ही.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२८) करण्यात आले होते.या राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भू-संपादन, १३८ एन. आय. अॅक्ट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व बँकांची वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमण ध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड व लातूर महानगरपालिका यांची रक्कम वसुली बाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी एकूण १४११ प्रकरणे निकाली लागले असून व रक्क्म रुपये ९ कोटी ६९ लाख १० हजार ३०९ रुपये तडजोडीने मिळाले आहेत.

या लोकन्यायालयामध्ये जिल्हयातील एकूण ३१ पॅनेलवर न्यायाधीश व विधिज्ञांनी काम केले. लोकन्यायालयासाठी आर. बी. रोटे जिल्हा न्यायाधीश १, जे. सी.…

उमरखेड शहरात ईद – ए – मिलादुन्नबी मिरवणूक शांततेत : सिरत कमीटीचा पुढाकार!

प्रतिनिधीउमरखेड : ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त आज शहरातून काढलेली मिरवणूक सिरत कमीटीच्या पुढाकाराने काढुन शांततेत समारोप केला आहे .…

Ahmednagar : खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे करंजी फेस्टिवल निमित्ताने आयोजन… 

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथे उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज सायंकाळी 7 वाजता अहमदनगर…

स्वांतत्र्यपूर्व काळापासून आदिवासी भागातल्या चिंचवाडी गांवाला रस्ता नाही ; आदिवासी ग्रामस्थांचा निवडणुक मतदानावर बहिष्कार राहणार !▪️ पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती

उमरखेड 🙁 प्रतीनीधी )देशाला स्वातंत्र्य प्राप्ती होउण सुमारे ७५ वर्ष पुर्ण होउण गेली असली तरीही अजुन पर्यन आदिवासी भागातल्या निंगणूर…

गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांचा अंत्री मलकापूर येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजनबाळापूर

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे २०२४ चा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारप्राप्त सत्कारमुर्ती ह. भ.प. रामायणाचार्य गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांचा…

Tag नक्षत्राचे देणं काव्यमंचा२५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा-

सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड पुणे येथे विविध पुरस्कार वितरण व श्रावणी मैफलीने सोहळा रंगला-* नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९…