Month: September 2024

⭕️धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये ३ तास ‘रास्ता रोको’ वाहतूक खोळंबली; वाहनांच्या लांबच लांब रांगा

लातूर : धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांचे धनगर आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ…

⭕️खासदार लंकेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार..

♦️नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही भरती प्रक्रिया राबविणाऱ्या वर्क वेल या…

⭕️सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात निलंगा बंद व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केला निषेध.

निलंगा-(प्रतिनिधी)- गेल्या सात दिवसांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या विरोधात निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक…

⭕️मुख्यमंत्री यांनी डिजिटल मिडिया पत्रकारांना रोजगार आणि उत्पन्नाची संधी निर्माण करुन द्यावी..राजा माने,संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया

लातूर प्रतिनिधी लातूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल मिडिया पत्रकारांना रोजगार आणि उत्पन्नाची संधी निर्माण करुन द्यावी; अशी मागणी राजा माने,संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया यांनी रविवार दिनांक 22सप्टेंबर 2024 रोजी…

⭕️शरद पवारांनी मांडली भूमिका..

♦️मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे…

⭕️नऊ हजारांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

♦️संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला शनिवारी (ता. २१) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. रवींद्र भानुदास भाग्यवान (वय ५२) असे आरोपीचे…

⭕️अहमदनगर | नगर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत यल्लो अलर्ट

♦️जिल्‍ह्याच्या काही भागात २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस तसेच २६ सप्टेंबर रोजी विजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान…

⭕️सारिका नागरे यांना शहीद चंद्रशेखर आजाद पुरस्काराने सन्मानित

लातुर ♦️अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा व १४ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १७/१८ सप्टेंबर रोजी प्रणव श्रीमंगल…

डॉ. विजय बिडकर महाविद्यालयात रानभाजी प्रदर्शन….

विविध रानभाज्यांचे विद्यार्थ्यांनी मांडले स्टॉल डांग सेवा मंडळ नाशिक संचालित डॉ. विजय बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे विज्ञान शाखेच्या वतीने रानभाजी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे…

⭕️मराठा आरक्षणासाठी सोमवारी लातूर जिल्हा बंदचे आवाहन जरांगे पाटलांच्या संघर्षाला समर्थन..

लातूर, प्रतिनिधी ♦️मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा समाजास ओबीसीतून तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने…