महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रॅलीमध्ये सर्व महिलांनी सहभाग नोंदवा-सुनिता खिराडे
मंगरुळपीर शहरातुन विविध सामाजीक संघटनांच्या पुढाकारातुन आयोजन फुलचंद भगतवाशिम:-राज्यात अल्पवयीन मुली आणी महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्यांच्या घटनांच्या निषेधार्थ…