भूम परंडा वाशी मतदारसंघांमध्ये नुकताच मंत्री महोदय तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन आरोग्य दूत डॉ. राहुल घुले यांनी काही दिवसापूर्वी प्रवेश केला होता परंतु नुकत्याच डॉ. राहुल घुले यांनी एक पोस्ट टाकून येत्या 8 सप्टेंबर रोजी भूम येथील त्यांच्या कार्यालयात त्यांच्यावर प्रेम करणारे चाहत्यांना त्यांच्या विचाराशी एकमत असणाऱ्या लोकांचा मेळावा बोल-विला असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे
लोकांना मध्ये अशा चर्चाला पेव फुटल आहे की डॉ राहुल घुले यांचा शिवसेना पक्षात प्रवेश झाल्या असल्याने काही लोकांची नाराजी तर काही लोकांना अडचणी झाल्या असल्याचे चर्चा लोकांमध्ये होत असताना अशा वातावरणातच डॉ. राहुल घुले यांचा सुद्धा दमघुटत आहे की काय ?अशा प्रकारची चर्चा ऐकावयास मिळत असताना येथे 8 सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये इतर कुठल्या पक्षात जाणार की स्वतःच विधानसभेसाठी तयारी करणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाहीं .मात्र येत्या आठ तारखेला चित्र स्पष्ट होताना दिसणार आहे
याचा तोटा-फायदा हा शिवसेना पक्षाला म्हणजेच मंत्री महोदय तानाजी सावंत यांना मोठा झटका असणार असे संकेत लोकांमधून मिळत आहे
