Month: September 2024

⭕️ईद -ए- मिलादुन्नबी निमित्य चिश्तीया कमिटी तर्फे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बळवंत जाधव यांचा सत्कार

लातूर:- लातूर येथील चिश्तीया कमिटी तर्फे ईद ए मिलादुन्नबी निमित्य याही वर्षी जेरे साया व करम पिरोमुर्शीद हजरत सय्यद बाकरअलीशाह चिस्ती अजमेर शरीफ यांच्या आशिर्वादाने दरुद शरीफ,फातिहा पठन करुन आजम…

⭕️ओबीसीचे 100 आमदार निवडून येणे काळाची गरज..प्रा.लक्ष्मण हाके.

♦️ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत समाजानी एकसंघ होऊन महाराष्ट्रात ओबीसीचे 100 आमदार निवडून आणने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ओबीसी योध्दा प्रा. लक्ष्मण हाके यांनी अहमदपूर येथील महायल्गार मेळाव्यात केले. अहमदपूर व…

⭕️ईद ए – मीलादुन्न नबी निमित्त लातूर शहरात मिरवणूक शांततेत!

लातूर प्रतिनिधी ♦️ईद ए मीलादुन्न नबी निमित्त लातूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजातील नागरिकमिरवणूकित सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही लातूर शहरात ईद ए…

⭕️उदगीरची दूध डेअरी झालीच पाहिजे’ ही घोषणा देत उदगीरात दूध डेअरी बचाव साठी धरणे आंदोलन

लातूर प्रतिनिधी♦️उदगीर येथील शासकीय दूध योजनेचा प्रकल्प भंगारात काढल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ उदगीर येथील शासकीय दुध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या वतीने दूध डेअरी च्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी उदगीरची…

⭕️कोपरगाव गोळीबार..आठ आरोपी गजाआड

♦️कोपरगाव शहरात काल भर रस्त्यावर दोन गटात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली होती. या गोळीबारात तन्वीर रंगरेज ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. कोपरगाव शहर पोलीस व स्थानिक गुन्हे…

⭕️अहमदनगर | शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटीचा गंडा घालणारा जेरबंद..

♦️शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पोलिसांनी सापळा लावून मध्यप्रदेशातून जेरबंद केले आहे. शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथील कृष्णा बाजीराव भागवत यांच्या फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडींगच्या…

⭕️अहमदनगर | सरकारी वकिलाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..नगर जिल्हा बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करा.

♦️जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरती संशयात पद आहे. बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी सभासद तथा विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकार…

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण लवकरच जाहीर होणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या सूचना डिजिटल मिडिया संघटनेचा मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पाठपुरावा मुंबई, दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ…

⭕️अहमदनगर | अहमदनगर क्लबच्या सचिवपदी नरेंद्र फिरोदिया यांची सचिवपदी निवड..

♦️शहरातील अहमदनगर क्लब या संस्थेची निवडणूक सोमवारी (ता. १६) बिनविरोध झाली. क्लबच्या सचिवपदी उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे बिनविरोध निवडून आले आहेत. सचिवपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. फिरोदिया हे…

पर्मनंट आमदार म्हणून लातूर ग्रामीणचे आ धीरज देशमुख यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल’ए पब्लिक है भाई,सब जानती है’….

औसा प्रतिनिधी औसा: औसा तालुक्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यातील सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात पर्मनंट(कायम) आमदार म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत…