Month: June 2025

बाळापूरचा भिकुंड नदी पाञात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.

AKOLA | बाळापूर येथील भिकुंड नदीचा पाञामध्ये पाच वाजेचा दरम्यान अनोळखी इसमाचे प्रेत आढळ्याने एकच खळबळ उडाली. आज सायंकाळी पाच वाजेचा सुमारास नदीपात्रात हा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे.. यासंदर्भात…

जिद्द आणी कष्टाच्या जोरावर कोमलने केले दिवंगत बापाचे स्वप्न पुर्ण

WASHIM | आपली लेक सरकारी नोकरीत चांगल्या पदावर असावी असे स्वप्न पाहणार्‍या मंगरुळपीर येथील सामाजीक कार्यकर्ते गजानन मारोती मोरे यांचा अकाली मृत्यु झाला परंतु वडिलांनी बघीतलेले स्वप्न सत्यात साकारायचे कोमलने…

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या शोले डायलॉगच्या बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष

NAVI MUMBAI | हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्याने मुंबईसह नवी मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला. याच संदर्भात ऐरोली मध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या…

फुटपाथवर एका बास्केटमध्ये नवजात अर्भक आढळले, त्यासोबत सापडली एक चिठ्ठी !

MUMBAI | पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.२८) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक…

मोबाईल हिसकावणारे दोघे मोहाडी पोलिसांच्या ताब्यात

DHULE | मोबाईल हिसकावणारे दोघे मोहाडी पोलिसांच्या ताब्यातमुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रेन्सीडेन्सी समोरील रोडवर थांबून मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघांना मालेगाव येथून अटक करण्यात आली. तर त्यांचा तिसरा साथीदार हा फरार…

वाहेगाव येथे खत टंचाईमुळे शेतकरी वर्ग नाराज व शेतकऱ्यांची तात्काळ पुरवठ्याची मागणी..

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखेगंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २६ जून रोजीवाहेगाव परिसरात सध्या खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचा पुरवठा खंडित…

ST महामंडळाच्या 2000 जुन्या बसेस भंगारात होणार लिलाव

MSRTC BUS | राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) तब्बल २ हजार जुन्या बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळ (एमएसटीसी) यांच्या माध्यमातून या बसेसचा लिलाव होणार आहे.…

दुचाकीस्वारांना टोल भरावा लागेल…? NHAI आणि नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

INDIA | दुचाकीस्वारांना टोल प्लाझावर थांबून टोल भरावा लागेल, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या होत्या. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये गोंधळ आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण…

अखेर उद्धव-राज एकत्र…ट्विटरवर मोठी घोषणा, महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक वळण!

MUMBAI | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ५ जुलै २०२५…

एका नेत्याच लॉजमधील व्हिडीओ व्हायरल, महाराष्ट्रात खळबळ !

SOLAPUR | पुण्याहून आलेल्या एका ४५ वर्षीय विवाहित महिलेने सोलापूर शहरातील एका लॉजमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य…