Month: June 2025

वाहेगाव येथे खत टंचाईमुळे शेतकरी वर्ग नाराज व शेतकऱ्यांची तात्काळ पुरवठ्याची मागणी..

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २६ जून रोजी वाहेगाव परिसरात सध्या खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचा पुरवठा…

नांदेडचा सुप्रसिद्ध असलेला सहस्त्रकुंड धबधबा रात्री झालेल्या दमदार पावसाने प्रवाहित

NANDED | नांदेडचा सुप्रसिद्ध असलेला सहस्त्रकुंड धबधबा रात्री झालेल्या दमदार पावसाने प्रवाहित

जालना शहरातील दोन दूध डेअरींवर महानगरपालिका पथकाची कारवाई

JALNA | जालना शहरातील दोन दूध डेयरींवर महानगरपालिका पथकाने कारवाई करत, दोन क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत. सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली असतानाही, या दूध डेयरीमधून या प्लास्टिकचा…

सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा परिषद कार्यालय नवीन इमारतीत होणार सुरू

CHH. SAMBHAJINAGAR | सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा परिषद कार्यालय नवीन इमारतीत होणार सुरू नवीन इमारतीचे संरचनात्मक पाया मजबूत झाला असून, फिनिशिंग इलेक्ट्रिकचे काम बाकी आहे. यामध्ये शासनाकडून जी मान्यता पाहिजे होती,…

सात हजार रुपयांची लाच घेताना लिपिक, तलाठी गजाआड

BULDHANA | जमीन वारस प्रकरणात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठ्यास बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगेहाथ अटक केली. खामगाव खापरखुटी…

ओअरफिश माशाची चर्चा; ओअरफिश मासा दिसणं म्हणजे संकटाची चाहूल

RATNAGIRI |ओअरफिश माशाची चर्चा; ओअरफिश मासा दिसणं म्हणजे संकटाची चाहूल – ओअरफिश हा मासा जपानमध्ये अर्थक्वेक फिश म्हणून ओळखला जातो– जुन्या जपानी लोक कथांनुसार, हा मासा समुद्रातील खोल पाण्यातून वर…

कलमेंश्वर येथे 11 वा अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी..!— आमदार डॉ आशिषराव देशमुख कमलेश्वर शहरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन शिवाजी चौक, कळमेश्वर येथे अत्यंत वातावरणात साजरा करण्यात आला. हा योग दिन अरविंद…

भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांची मुलगी निलोफरचा रौफ शेख यांच्याशी साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न..!

धाराशिव: लोहारा तालुक्यातील भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांची कन्या निलोफरचा, म.रब्बानी मेहबुब शेख (उमरगा) यांचा मुलगा रौफ शेख यांच्याशी साखरपुड्याचा कार्यक्रम लोहारा शहरात…

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी शिंदे तर व्हाईस चेअरमन पदी कांबळे यांची निवड..!

धाराशिव: उमरगा शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कैलास शिंदे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून दत्तू कांबळे यांची निवड करण्यात आली.मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी एन.पी. हाडुळे यांच्या…

महात्मा फुले ना.सह.पतसंस्थेच्या चेअरमन पदी शिंदे तर व्हाईस चेअरमन म्हणून कांबळे यांची निवड

DHARASHIV | उमरगा शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कैलास शिंदे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून दत्तू कांबळे यांची निवड करण्यात आली.मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी एन.पी. हाडुळे…