⭕️मनिषा घोरपडे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार
अहिल्यानगर :– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वैजुबाभुळगाव येथे कर्तबगार महिला भगिनींना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.राधाकृष्ण महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा किशोर घोरपडे पाटील…