Month: June 2025

महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत कॅन्सर स्क्रिनींग मोबाईल व्हॅनद्वारे शहरात तपासणी सुरू..

मोबाईल व्हॅनमुळे कर्करोगाचे वेळेत निदान होऊन उपचाराला संधी मिळेल : उपायुक्त विजयकुमार मुंडे अहिल्यानगर – महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोग निदान व्हॅन सेवा आपल्या शहरात सुरू झाली आहे. अहिल्यानगर शहराच्या…

बारा बलुतेदार अठरापगड जातींना एकत्र घेऊन महाआरती चे आयोजन गोरेगाव बु येथे करण्यात आले..

समाज संघटित राहून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा उपक्रम- उध्दव भाकरे अकोला प्रतीनिधी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य मध्ये ज्या बारा बलुतेदार अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्मिती केली त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी…

कार्टी / सावर्डे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. हनुमंत पादीर यांच्या उत्कृष्ट कर्तुत्वाची दख्खल घेत केला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री नामदार गणेशजी नाईक साहेबांनी केला सत्पात्री सन्मान..

पालघर -मोखाडा नवराष्ट्र सन्मान सोहळा कार्यक्रम २०२५ च्या कार्यक्रम प्रसंगी मोखाडा तालुक्यातील काष्टी/सावर्डे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री हनुमंत पादीर यांनी सल्लग पाच वर्ष सरपंच ,उपसरपंच पदी असताना उत्कृष्ट कामगिरी केल्याची दख्खल…

जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील वनविभागाच्या रोप वाटीकेतील वनमजुर सुभाष धनवे व पत्नी सौ उषा धनवे यांचा पगार न मिळाल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात..

वन अधिकारी यांच्या हलगर्जीपणा व टाळाटाळ यामुळे वेतन रखडल्याचा दावा.. जामखेड प्रतिनिधीदि 3 जुन जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे शासनाची वन विभागाच्या अधिकाराने गेल्या सात ते आठ वर्षापासून रोपवाटीका चालु असून…

सौर ऊर्जा व पीक कर्जासाठी सिव्हील अहवाल न पाहता शेतकऱ्यांना कर्ज द्या – आमदार प्रशांत बंब यांची बँक व्यवस्थापकांना सूचना..

गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापुर तालुक्यातील बँक व्यवस्थापकांना सूचना करण्यात आल्या असुन शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वपूर्ण भूमिका आमदार प्रशांत बंब यांनी बजावली असून, त्यांनी बँक व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत…

काटवन खंडोबा रोड येथील रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून बंद; ड्रेनेजलाईन तुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!

तात्काळ काम सुरु न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांचा आंदोलनाचा इशारा.. नगर (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्र. 15 मधील आयुर्वेद कोपऱ्यापासून काटवन खंडोबा मंदिर, आगरकर मळा परिसरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण…

प्रशासनाने दिरंगाई न करता नागरिकांचे प्रश्न सोडवावे; पालकमंत्री बावनकुळे यांचे आदेश..!

(प्रतिनिधि मंगेश उराडे नागपुर जिल्हा) नागपूर– राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवताना त्यांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात, असे स्पष्ट आदेश राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर…

कन्हान नदिचा सोन्यासारखी वाळूचा लाखोंचा MP व महारास्ट्र वाल्याचा गेम

कवठा जवलचा जंगलात वाघ , व इतर प्रजातिचे वन प्राणी असुन या वाहतुकिमुडे पलायन होत आहे राजकीय वरदहस्ताखाली वाळूचोरीचे रॅकेट मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील रेति माफिया सक्रिय झाले (प्रतिनिधी मंगेश उराडे…

वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यालॉज हॉटेलवर पोलिसांची मोठि धाड

चार महिला पीडितांची सुटका, तर चौघांपुरुषiना पोलिसानी अटक केली (प्रतिनिधी मंगेश उराडे नागपुर)नागपुर जिल्यातिल सावनेर परिसरातील हेटी रोडवर काहीं महिन्या पासुन सुरु असलेल्या ओयो हॉटेल गॅलेक्सी- इनमध्ये एका अल्पवयीन मुलीकडून…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (३००व्या) जन्मोत्सवानिमित्त श्री संकटेश्वर मंदिर, नेवरगाव ते श्री काटेश्वर मंदिर, काटेपिंपळगाव भव्य रथ यात्रा सोहळा संपन्न..

गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे दि ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंचक्रोशीतील नेवरगाव, वाहेगाव, मांजरी, वरखेड, मुद्देश वाडगाव, नरहरी रांजणगाव, अकोली वाडगाव, काटे पिंपळगाव अशा अनेक गावांमध्ये रथयात्रेचे पूजन…