Month: June 2025

आमदार संग्राम जगताप यांचा अबु आझमींवर जोरदार घणाघात

AHMEDNAGR|अबु आझमी यांनी वारीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टिका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आझमींवर जोरदार घणाघात चढवला आहे. अशातच अबु आझमी यांनी आमच्या साधू संतांची…

गो-तस्करीच्या संशयावरून दलित तरुणांवर अमानुष अत्याचार

ODISHA | ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अमानवीय प्रकार समोर आला आहे. धर्मकोट ब्लॉकमधील खारीगुमा गावात दोन दलित तरुणांवर क्रूर अत्याचार करण्यात आला. गावकऱ्यांनी ‘कंगारू कोर्ट’ लावून या दोन…

पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले केंद्रीय मंत्री नितीन !

PUNE | गडकरींनाही बसली. शनिवार वाडा ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी आलेल्या गडकरी यांना वाहतूक कोंडीमुळे स्थळी पोहोचता आलं नाही. शेवटी गडकरींनी दौरा रद्द करून गाडीत बसूनच अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

माहुली शिवारात बिबट्याची दहशत गेल्या पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांना दिसत आहे,

गंगापूर (प्रतिनिधी) अमोल पारखेगंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या काही आठवड्यांपासून परिसरातील अनेक पाळीव प्राणी, रानडुक्कर आणि कुत्र्यांची बिबट्याच्या हल्ल्यात शिकार होत आहे. नुकत्याच २२ जूनच्या…

शिर्डी साईबाबा दर्शनाचे नवीन नियम पहा !

शिर्डी साईबाबा दर्शनासाठी नवीन नियमांनुसार, आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ओळखपत्र (ID card) सोबत ठेवावे लागेल. तसेच, मंदिराच्या आवारात भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालणे अपेक्षित आहे. दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग देखील उपलब्ध आहे.…

सावळदबारा ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहीर गेली चोरीला मात्र भ्रष्टाचारी एकदम ओके मध्ये

मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, गटविकास अधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट भ्रष्टाचार झाला एकदम फिट CHH. SAMBHAJINAGAR | छत्रपती संभाजीनगर महायुती ट्रिपल इंजन सरकार ठरत आहे भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी महाराष्ट्रात…

⭕️कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई..

♦️दुचाकी चोरणारा जेरबंद..कोतवाली पोलिसांची कारवाई अहिल्यानगर शहरातून दुचाकी चोरणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून दोन दुचाक्या असा एकूण एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विजय…

⭕️पत्रकारावर जीवघेणा हल्ला केडगाव येथील घटना

♦️केडगाव परिसरात एका अपार्टमेंटमध्ये पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.६ ) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल…

गंगापूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात – एक ठार, एक गंभीर जखमी..

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर-वैजापूर रोडवर शहराजवळील जाखमाथ वाडी जवळ शुक्रवारी (दि.६ ) सायंकाळी साडेपाच च्या सुमारास दुचाकीचा व कार चा जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा…

सावनेर पंचायत समिती मध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून जागतिक पर्यावरण दिन साजरा..!

सीएसआर अंतर्गत पर्यावरण जागृती तथा पर्यावरण संरक्षण व विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.. नागपूर: सावनेर येथे सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेड (सीएमपीडीआय) द्वारे कोल इंडियाच्या सुवर्ण जयंती निमित्ताने…