सावनेरमध्ये ‘ले-आऊट’ घोटाळा: उपनिबंधकांचा ‘लपाछपी’चा खेळ, जनता त्रस्त..!
सावनेर (नागपूर): मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या गृह-निवास क्षेत्रातच मोठा ले-आऊट घोटाळा उघडकीस आला असून, यामुळे सावनेर तालुक्यातील हजारो नागरिकांची फसवणूक झाली आहे. या गंभीर प्रकरणात जिल्हा निबंधक (Registrar) श्री. तरासे…