Category: पुणे

मोरगाव येथे महावितरण महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला ,भर दिवसा सशस्त्र हल्ल्यामुळे संभ्रम कायम

( मनोहर तावरे मोरगाव ) मोरगाव ता बारामती येथे विद्युत वितरण कंपनी कार्यालयात नुकतीच काही वेळापूर्वी घडलेली ही गंभीर घटना समोर आलीय. एका अज्ञात दुचाकी वरून आलेल्या व्यक्तीने येथील उपस्थित…

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील

भारतीय युवा पिढीला जपानी भाषा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी: दीपक शिकारपूर डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचर संहिता महत्त्वाची: राजा माने पुणे,दि:-सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी…

कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गाःअफवा पसरवणाऱ्यांवर 21 जणांसह इतरांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरात असलेल्या मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका करणार असलेल्या कारवाईबाबत चुकीची माहिती देवुन (अफवा पसरवून) मुस्लिम समाजाकडून अपराध घडवा या हेतूने चिथावणी…

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू.…

तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचा राजकिय बळी ?

दौंड तालुक्यातील मलठन, राजेगाव, नायगाव, वाटलुज हद्दीतील वनक्षेत्रात अवैध वृक्ष तोड, माती उत्खननबाबत राजकीय दबावाखाली दिशाभूल करणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचा राजकीय बळी…

अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा वळविण्यात आले

Traffic diversion बुधवारी (दि.24) पुणे शहरामधुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे. पुणे : अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड…

पुण्यातील कॅम्प शिवाजी मार्केट जवळ मॉडर्न डेअरीला भीषण आग

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केट जवळ मॉडर्न डेअरीला भीषण आग लागली, तर ही आग शोर्ट्सरकीट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २२ जानेवारी राममंदिर उद्घाटन निमित्ताने परिसरात जल्लोष साजरा…

मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे पुण्यात आयोजन

पुणे :-ऐतिहासिक,स्वामिनिष्ठ,स्वराज्यनिष्ठ सरदार ढमढेरे घराण्यातील ४० हून अधिक शूरवीरांची शौर्यगाथा संदर्भासहीत सांगणा-या ‘ मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान ‘ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा १५ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता…

विद्यूतरोहित्र जळाल्याने ग्रामस्थ ५ दिवसांपासून अंधारात

विद्यूतरोहित्राची त्वरीत दुरूस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करा शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील मोहनमळ्यातील विद्यूतरोहित्र जळाल्याने ग्रामस्थ ५ दिवसांपासून अंधारात आहेत. विद्यूतरोहित्राची दुरूस्ती त्वरीत करून वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याची मागणी मोहनमळ्यातील…

कृषीपंप व केबलची चोरी करणा-या टोळीला शिरूर पोलिसांकडून अटक

पुणे : शिरूर तालुक्यातील अण्णापूर,टाकळी हाजी ,बेट परिसरातील कृषीपंप,केबलची चोरी करणा-या टोळीला शिरूर पोलीसांनी जेरबंद केले आहे. वैभव सुरेश पाराटे वय -२३ वर्षे, गौरव रामचंद्र पाराटे वय -१९ वर्षे, सुरेश…