PUNE | पुण्याजवळच्या वरंध घाटात सोमवारी (दि. 27 जानेवारी) भीषण अपघात झालाय. 9 जणांना घेऊन जाणारी इको कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतेय. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

#punecaraccident #pune #bhor #varandhaghat #accident

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *