भोसरी पुणे सदगुरुनगर डेपो मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले
आज भोसरी मध्ये सदगुरुनगर डेपोत ज्या कर्मचार्यांचे ५८ वय पुर्ण झाले ते ९ कर्मचारी
श्री.काळुराम लांडगे , लक्ष्मण आहेर , सुरेश पगडे , राजाराम लोंढे , राजु तापकीर , ज्ञानेश्वर जगताप , बबुशा गाडे , नारायण बोरसे व श्रीमती लक्ष्मीबाई गाढवे यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

टेल्को एम्ल्पॉईज कामगार युनियनचे अध्यक्ष मा.सचिनभैया लांडगे , पिंपरी चिंचवड शहराचे मा. महापौर मा.राहुलदादा जाधव , पिंपरी चिंचवड शहराचे मा.महापौर मा.नितिन आप्पा काळजे , P.C.M.T.चे माजी चेअरमन श्री.दत्तात्रय लांडगे , स्थायी समितीचे मा.अध्यक्ष श्री.संतोष आण्णा लोंढे , स्थायी समितीच्या मा.अध्यक्षा सौ.सुरेखाताई लोंढे , मा.नगरसेवक श्री.सागरशेठ गवळी ,सौ.सारिकाताई लांडगे , सौ.शुभांगीताई लोंढे , कामगारनेते श्री.हनुमंत परांडे , PMPML चे वाहतुक व्यवस्थापक श्री.सतीश गव्हाणे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , पांडुरंगाची ( मुर्ती ) प्रतिमा ,संपुर्ण पोशाख , शाल , पुष्पगुच्छ देण्यात आले.
यावेळी भोसरी डेपोचे आगार प्रमुख श्री.विजयकुमार मदगे , पालक अधिकारी श्री. विश्वनाथ कानडे , वरीष्ठ लिपिक बाप्पु रायकर , संजय जगताप , कामगारनेते धनराज गव्हाणे , गणेश गवळी , दिपक गायकवाड , निलेश शेलार , हंसा कंपनीचे सुपरवायजर बाळु जगताप उपस्थित होते.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी उमेश धावडे , विनायक लांडगे , पंडीत भंडारे , आनंदा महांगडे , सुभाष सातपुते , अमर राजेकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संपूर्ण सुत्रसंचालन श्री.योगेश चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाला सेवानिवृत्तीचे नातेवाईक व कामगारांनी भरपूर गर्दी केली होती.

एन टीव्ही न्यूज प्रतिनिधि संदीप भगत पुणे