कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गाःअफवा पसरवणाऱ्यांवर 21 जणांसह इतरांविरूध्द गुन्हा दाखल
पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरात असलेल्या मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका करणार असलेल्या कारवाईबाबत चुकीची माहिती देवुन (अफवा पसरवून) मुस्लिम समाजाकडून अपराध घडवा या हेतूने चिथावणी…
