Month: February 2024

चिपळूण.प्रतिनिधी मुनीर शेख.पोफळी प्राथमिक शाळेत पालकांच्या सहकार्यातून डिजिटल वर्ग सुरू

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथील पालक व शाळा संयोजक यांच्या उत्तम आर्थिक सहकार्यातून डिजिटल वर्गासाठी 43 इंची स्मार्ट टी.व्ही प्राप्त झाल्याने या डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.या…

महिला दिनानिम्मित सवलतीच्या दरात वंद्धत्व निवारण शिबीराचे आयोजन

मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी आय व्ही एफ ट्रीटमेंट द्वारे आम्ही आपली मदत करू. या मध्ये आय यु आय, आय व्ही एफ, मार्गदर्शन सल्ला पूर्णपणे मोफत, तपासण्या आणि प्रकिया सवलतीच्या दरात…

निसर्गाच्या सानिध्यात माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी येथे ज्येष्ठांची आरोग्य सहल

ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा जेष्ठाच्या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्येष्ठाना निसर्गाच्या सानिध्यात आरोग्य तपासणी व स्वास्थ्यवर्धक उपचार मिळावेत, यासाठी मंडळाचे सचिव श्री…

मानसिक छळाला कंटाळून गरुड झेपच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, संस्था चालकासह पाच जणाविरूध्द गुन्हा

सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रशिक्षण घेत असलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा फीस वेळेवर न भरल्याच्या कारणावरून वेळोवेळी मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बजाजनगर येथील पोलीस भरती,…

रानात वनात बहरले सुंदर पळसांची फुले

छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगर द-यांमधे आणि सावळदबारा परिसरातील रानात आणि वनात चोहीकडे मोठय़ा प्रमाणात पळस वृक्ष फुलांनी बहरले आहे. पळसांचे फुले अगदी सर्वांना आकर्षित करित आहे लाल व…

चिपळूण तालुक्यातील श्री महाकाली सुकाई वरदान

देवी,पोफळी-पवारवाडी देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा क-वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आयोजित आनंद सोहळ्या निमित्त चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री.शेखरजी निकम सर यांनी भेट दिली असता त्यांचा यथोचित सन्मान करण्यात…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हनुमान व्यायाम मंडळ व दादासाहेब साळवी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोफळी येथे प्रती वर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव दिमाखात उत्साहात साजरा करण्यात आला…कला क्रीडा संस्कृती असे मंडळाचे ब्रीद वाक्य आहे.. या…

चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर तर्फेराजा माने यांचा गौरव !

अभिषेक बच्चन, गोविंदा,अरबाज खान,मिका सिंग,रविना टंडनची उपस्थिती. मुंबई,दि. :- येथील चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आणि फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्तीचे समूह राजकीय…

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू.…

प्रचंड उत्साहाच्या वातावरणात विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण, विलास कारखान्यावर रंगला स्मृती सोहळा

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी युवापिढीने विलासरावांची प्रेरणा घेऊन काम करावे – नाना पटोले लातूर प्रतिनिधी आज देश कठीण परिस्थितीतून जात आहे. छत्रपती राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न…