हनुमान व्यायाम मंडळ व दादासाहेब साळवी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोफळी येथे प्रती वर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव दिमाखात उत्साहात साजरा करण्यात आला…कला क्रीडा संस्कृती असे मंडळाचे ब्रीद वाक्य आहे.. या वर्षी मंडळांनी चिपळूण तालुका ग्रामीण कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सलग तीन दिवस 18/29/20 चाललेल्या या स्पर्धांमध्ये नावाजलेले संघ कबड्डी खेळाडूंनी खेळातील आपले कौशल्य दाखविले ..कबड्डी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना प्रोत्साहन देत भरभरून दाद दिली.. अंतिम सामन्या आधी शिव प्रतिमेची मिरवणूक पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली… कार्यक्रम स्थळी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन मंडळाला शुभेछा दिल्या …प्रशांतजी यादव त्यांचे सहकारी.. प्रो कबड्डी स्पर्धेत भाग घेतलेले चिपळूण तालुक्याचे सुपुत्र सतीशजी खांबे विजय घाणेकर तसेच तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या मान्यवरांचे यथोचित स्वागत मंडळाचे अध्यक्ष सचिनजी साळवी.. उपाध्यक्ष बजरंग पुजारी..मंडळाचे संस्थापक दादासाहेब साळवी.. युवा नेतृत्व विश्वनाथ तथा बाबुशेठ साळवी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले .. कबड्डी प्रथम पारितोषिक ………,………बक्षीस वितरण दादासाहेब साळवी पोफळीचे प्रथम नागरिक उस्मानभाई सय्यद माजी उपसरपंच अब्दलला सय्यद.. इब्राहिम सय्यद.. कोंडफणसवणेचे मा. सरपंच मधुकरशेठ इंदुलकर.. राजाभाऊ सरफरे संतोष सरफरे.. बाबुशेठ साळवी.. श्रीमती प्रभावती डांगरे.. मंदार शेलार.. सोनू शिंदे समीर घानेकर भाऊ पंडव आदींनी केले…