तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचा राजकिय बळी ?
दौंड तालुक्यातील मलठन, राजेगाव, नायगाव, वाटलुज हद्दीतील वनक्षेत्रात अवैध वृक्ष तोड, माती उत्खननबाबत राजकीय दबावाखाली दिशाभूल करणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचा राजकीय बळी…
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या भुसार मालाच्या खुल्या लिलाव प्रक्रियेसाठी दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस भुसार लिलाव बंद रहाणार आहेत याची नोद सर्व शेतकरी वर्गाने घ्यावी सभापती शरद कार्ले
भुसार मालाच्या खुल्या लिलाव नियोजन प्रक्रियेसाठी १७ ते १९ फेब्रुवारी रोजी जामखेडचे बाजार समितीचे लिलाव बंद राहणार असून सदर कालावधीत भुसार मालाचे लिलाव होणार नाहीत. अशी माहिती जामखेड येथील कृषी…
आमदार प्रा रामशिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि सि टी सी सौ मनिषा मोहळकर यांच्या पुढाकारातुन विविध कार्यक्रमातुन महिला सबलीकरणाचे कार्य प्रगती पथावर
जामखेड तालुक्यातील नान्नज व पंचक्रोशीतील सर्व सामान्य महिलांना बरोबर घेऊन बचत गट ग्रामसंघ अथवा उमेदच्या माध्यमातुन सि टी सी सौ मनिषा अर्जुन मोहळकर ह्या नेहमी विविध सेवा भावी व रोजगार…
चिपळूण.प्रतिनिधी मुनीर शेख.न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात रथसत्तमी साजरी
परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात रथसप्तमी तसेच जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी योग शिक्षिका तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या…
व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद तायडे यांची निवड
वाशीम : ( दि. 14 फेब्रुवारी ) देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी वाशीम येथिल धडाडीचे पत्रकार विनोद तायडे यांची निवड करण्यात आली आहे.…
उमरखेड मध्ये अनधिकृत लेआउट खंड 1 व खंड 2यांच्यावर केली मोठी कारवाई शेख इरफान यांचे तक्रार वरआनंद देऊळगावकर ( तहसीलदार उमरखेड ) यांनी केली मोठी कारवाई
उमरखेड / प्रतिनिधी उमरखेड शहरात दिवसेंनदिवस अनाधिकृत ले- आऊट चा धुमाकूळ सुरू असुन महसुल व नगर प्रशासन बघ्याची भुमीका घेतांना दिसत आहे पत्रकारांच्या तक्रारी होवुनही महसुल व नगर प्रशासनाकडुन अद्याप…
चिपळूण. प्रतिनिधी . मुनीर शेख पोफळी प्राथमिक शाळेत एक दिवस पालकांचा हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा.
पालकांचा शाळेतील उत्स्फूर्त सहभाग या अंतर्गत पएसो.संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथे गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एक दिवस पालकांचा हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन…
*राज्यस्तरीय घरगुती शिवजयंतीसजावट स्पर्धेचे आयोजन
शिवजयंतीनिमित्त१९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान स्पर्धेचे आयोजन प्रतिनिधी……आम्ही सारे शिवप्रेमी,क्षात्रविर संभाजी क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित व जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी व युवराज संभाजीराजे मित्रमंडळ संयोजित राज्यस्तरीय संपूर्ण राज्यात…
सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर
रस्ते व नाल्या बांधकामांचे भूमिपूजन भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते सिरोंचा:- महाराष्ट्र राज्याचा शेवटच्या टोकावर असलेलं नवनिर्माण नगरपंचायत सिरोंचा शहरातील प्रत्येक प्रभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे…