Month: March 2024

आशा,अंगणवाडी सेविका करणार कर्करोगाबाबत जनजागृती —आरोहनतर्फे अभ्यास सहल संपन्न.

दि.२९मार्च २०२४ रोजी मोखाडा आरोहन आणि एएससके फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यातील आशाताई व अंगणवाडी सेविका यांची अभ्यास सहल घडवून आणण्यात आली. आशा सेविका व अगंणवाडी सेविका यांना कर्करोगाबाबत…

गावाचा विकासात्मक कायापालट करावा: सीईओ वैभव वाघमारे ग्राम विकासाकरिता 11 कलमी कार्यक्रम

वाशिम:-ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे खऱ्या अर्थाने गावाचे सेवक असुन त्यांनी गावाचा विकासात्मक कायापालट करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले. दिनांक 28 रोजी…

कारंजा मतदार संघातील धनज येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने अवैध 36 लाख 13 हजार रुपयाची वाहतूकपकडली

वाशिम:-भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ३५ कारंजा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कारंजा ते अमरावती रस्त्यावर धनज येथे स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाने वाहनांची तपासणी करून अवैधरित्या रोख रक्कम,…

गोदावरी फाउंडेशन आयोजित अर्थसाक्षरता आणि ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न; महिलांचा उदंड प्रतिसाद

उमरखेड : (प्रतिनिधी) गोदावरी अर्बन बँक शाखा उमरखेड आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उमरखेड येथे नुकताच अर्थसाक्षरता अभियान आणि ग्राहक मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गोदावरी समूहाच्या अध्यक्षा…

जामखेड तालुक्यात तिव्र पाणी टंचाई राजकीय मंडळी निवडणुकीत व्यस्त तर जनता पाण्याने त्रस्त ग्रामीण भागात तिव्र पाणी टंचाईला अधिग्रहीत कुपनलीकेचा हातभार शासन लक्ष देऊन टॅकर केव्हा चालु करणार सर्व सामान्याचा सवाल

जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशीदि 30 मार्च जामखेड तालुक्यात बहुतांश भागात तिव्र पाणी टंचाई झाली असून पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असुन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला असून…

नळदुर्ग मध्ये सावत्र आईकडून 10 वर्षीय मुलाचा खुन झोपेत असताना उचलून नेवून बुडवले हौदात.”

प्रतिनिधी ( नळदुर्ग ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील धक्कादायक घटना समोर . स्थानिक गुन्हे शाखा कारवाई(चार तासात गुन्हा उघड)- मयत नामे- शिवमल्हार दयानंद घोडके, वय 10 वर्षे रा. नळदुर्ग ता.…

जुन्या पेन्शन योजनेसाठी विमाशीचा लढा सुरूच राहील आ.सुधाकर अडबाले

जुन्या पेन्शन योजनेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा लढा हा सतत चालूच राहील व तो पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी…

जालना लोकसभा 2024 निवडणूक आढावा

जालना लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभेचा रणसंग्रामात रावसाहेब दानवेंचा प्रतिस्पर्धी कोण, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, जालन्यात ‘मराठा’ फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.जालना लोकसभा : मनोज जरांगे पाटलांचा निवडणुकीवर परिणाम होणार?…

नोमान खान अत्तारी यांचा पहिला रोजा उपवास पूर्ण

*उमरखेड येथील नोमान खान अत्तारी वय 7 या चिमुकल्याने आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केल्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याला मंगळवार पासून सुरुवात झाली आहे.या…

पत्रकार आयुब शेख यांच्या दोन्ही मुलींनी ठेवला पवित्र रमजान मध्ये पहिला उपवास

प्रतिनिधी (नळदुर्ग ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांच्या दोन्ही मुलींनी ठेवला रमजानचा उपवास.मुस्लिम धर्मियाचा पवित्र महिना रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पविञ…