Month: March 2024

संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन च्या वतीने स्मशान होलिकोत्सव साजरा

वाशिम:-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन च्यावतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमीत स्मशान होलिकोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या सतरा वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे…

मंगरूळपीर येथील बीडीओंकडून घरकुलाच्या कामांची पाहणी;अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश

वाशिम:-मंगरूळपीर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे शुक्रवारी भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी सोनोने यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण…

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील

भारतीय युवा पिढीला जपानी भाषा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी: दीपक शिकारपूर डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचर संहिता महत्त्वाची: राजा माने पुणे,दि:-सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी…

रमजान परिवर्तनाचा महिना – नईम शेख

इफ्तार पार्टीत केले प्रतिपादन उमरखेड :-रोजाचा उद्देश ईशपारायणता असून कोणी पाहो न पाहो माझा ईश्वर मला पाहत आहे ही भावना वृद्धिगत करणे हा आहे . एक महिन्याचे प्रशिक्षण उर्वरित अकरा…

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्ट्याचे सहा पुरस्कार

उमरगा(दि. २०):महारष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करीअर कट्टा अंतर्गत २०२३-२४ या वर्षात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सहा…

लिनेस क्लब मंगरुळपीरचा पद‌ग्रहण सोहळा संपन्न

वाशिम: लिनेस क्लब मंगरुळपीर चा शपथविधी सोहळा व पद‌ग्रहण समारंभ नाथ हॉटेल मंगरुळपीर येथे दि. 21 गुरुवार रोजी संपन्न झाला. लिनेस क्लब च्या अध्यक्ष म्हणून सौ. चंचल खिराडे, सचिव म्हणुन…

सीईओ वैभव वाघमारे यांचा अंगणवाडीतील चिमुकल्यांशी संवाद!

शाळा आणि ग्राम पंचायतचीही केली पाहणी..! वाशिम :- मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी वाशिम तालुक्यातील काटा व मालेगाव तालुक्यातील झोडगा बु येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली व…

नैसर्गिक प्रसूतीप्रसूती साठी महागडा खर्च कशाला? सरकारी दवाखाना आहेना;१३६सेमी उंची असलेल्या महिलेची ग्रामीण रूग्णालय मंगरूळपीर येथे सुखरूप प्रसूती

वाशिम:- सौ पूनम आकाश सावळे वय 20 वर्ष राहणार उंबर्डा बाजार ही गरोदर माता उंची ४ फूट ५ इंच(१३६सेमी) दिनांक २०मार्च रोजी प्रसूती साठी ग्रामीण रुग्णालयात भरती झाली.सामान्यतः १४०सेमी पेक्षा…

कळमेश्वर तालुक्यातील श्री महालक्ष्मी रियालिटी कंपनी चा नाशिक येथे पुरस्कार व सन्मान

मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार श्री महालक्ष्मी कंपनी ही मागील एक वर्ष पासून सुरू असून या कंपनीचे ऑफिस कळमेश्वर ला आहे कंपनीची सी.एम.ओ श्री महेंद्र खाटीक सर व विजय पचारे सर मागील…

एमपीजे चे सदस्यता नोंदणी अभियान संपन्न

उमरखेड :-राज्यातील गरिबी, उपासमार, रोगराई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत. समाजातील एक मोठा वर्ग आजही जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांपासून तो वंचित आहे. आजही राज्यात…