मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार श्री महालक्ष्मी कंपनी ही मागील एक वर्ष पासून सुरू असून या कंपनीचे ऑफिस कळमेश्वर ला आहे कंपनीची सी.एम.ओ श्री महेंद्र खाटीक सर व विजय पचारे सर मागील एक वर्षापासून ही कंपनी प्रगतीपथावर असून वरोडा धापेवाडा कळमेश्वर मोहपा या भागात ही कंपनी लेआउट चे काम करीत असून ग्राहकाच्या सेवेत नेहमी तत्पर आहे नरेटको विदर्भानी सन्मानित केले असून कंपनी आयएसओ सर्टिफिकेट आहे नुकतेच 18.3. 2024 ला या कंपनीच्या सर्वांगीण विकासाचा आढावा लक्षात घेता महाराष्ट्राची मराठी अभिनेत्री सोनाली जी कुलकर्णी मॅडम ने नाशिकच्या पुरस्कार सोहळ्यात या कंपनीला पुरस्कृत केली असून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहे या पुरस्काराची मानकरी श्री महालक्ष्मी रियालिटी परिवाराची संपूर्ण सभासद आहे जे या कंपनीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात कंपनीचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मंगेश उराडे
नागपूर