प्रतिनिधी (नळदुर्ग )
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांच्या दोन्ही मुलींनी ठेवला रमजानचा उपवास.
मुस्लिम धर्मियाचा पवित्र महिना रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पविञ मानला जातो या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे (उपवास) सत्त्क्वीचे करतात लहाना पासुनते मोठ्यापर्यत या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे घरत असतात. अशाच प्रकारे नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांचे दोन मुलीने रोशन व मदीहा आयुब शेख या 7 _ 8 वर्षीय दोन मुलींनी आपला पहिला रोजा दिंनाक 25 मार्च रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा खरखत्या उन्हातही दिवस भर अन्नाचा एकही कण व पाण्याचा एकही थेंब ही न घेता काटेकोरपणे यशस्वी पुर्ण केल्या बदल.
धर्मगुरू सय्यद सगीर अहमद जागीरदार यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले..
सोहेलखा मस्जिद मध्ये धर्मगुरू यांच्या उपस्थितीत सर्वांच्या सुखी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यावेळेस असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते
