Category: पुणे

कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात घट

पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात घट झाली असून या पाझरतलावात उन्हाळी आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलाव ३.७५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा असून…

शिरूर बाजार समितीत नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करावे ; भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांची निवेदनाद्वारे मागणी

पुणे :-शिरूर बाजार समितीत नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत प्रसिद्धीस निवेदनात…

माथाडी बोर्डाची पावती फाडावी लागेल असे सांगून खंडणी घेवून बनावट ,बोगस पावत्या देणा-या दोघांवर रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे :-माथाडी बोर्डाची पावती फाडावी लागेल असे सांगून एकूण ८०० रूपयांची खंडणी घेवून माथाडी बोर्डाची कोणत्याही प्रकारची सही शिक्का नसलेली बनावट व बोगस पावत्या दिल्याप्रकरणी रांजणगाव एम आय डी सी…

लठ्ठपणा आजाराविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती अभियान

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्यावतीने लठ्ठपणा या आजाराविषयी तालुक्यात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले. एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे

अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी पुणे :-अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांनी केली.विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी वय – २१ वर्षे रा.जाधवराव…

अपहरण करून मर्डर करणा-या फरारी अट्टल गुन्हेगारास लोणीकंद सायबर तपास पथकाकडून अटक

पुणे : अपहरण करून मर्डर करणा-या गुन्ह्यात २ वर्षे ३ महिन्यापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास लोणीकंद सायबर तपास पथकाने अटक केली.सचिन बाळू वारघडे रा.ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा ता.शिरूर जि.पुणे असे अटक…

जागतिक मराठी भाषा दिन शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत उत्साहात साजरा

पुणे :-महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर ग्रामीण व विद्याधाम प्रशाला शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.“लेखक, कवी आपल्या भेटीला” हा अनोखा कार्यक्रम…

औद्योगिक वसाहतीमध्ये आपली कोणीही आर्थिक पिळवणूक फसवणूक करीत असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचे शिक्रापूर पोलीसांचे फलकाद्वारे आवाहन

औद्योगिक वसाहतीमध्ये आपली कोणीही आर्थिक पिळवणूक, फसवणूक करीत असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे समक्ष तक्रार करावी असे आवाहन शिक्रापूर पोलीसांनी फलकाद्वारे केले आहे.औद्योगिक कंपन्या,गोडावून व इतर औद्योगिक आस्थापनामध्ये कोणीही लेबर,…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त कोंढापुरीत कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे श्री.शिवप्रतिष्ठान च्या वतीने आज मंगळवार दि.२१ फेब्रुवारीपासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.धारकरी गौरव शेलार,अतुल गायकवाड,सतिश गायकवाड यांनी ही माहिती…