Month: April 2023

कन्नड च्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माझी आमदार नितीन पाटील व संजना ताई जाधव यांच्या पॅनला मतदारांचा कल.

ब्रेकिंग न्यूज :- chh. Sambhaji Nagar :- कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा नितीन पाटील व संजना ताई यांच्या ताब्यात. सहकारी संस्था सर्वसाधारण निवडून आलेल्या मतदारांमध्ये १)अल्लाड साईनाथ रंगनाथ यांना…

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत गावांच्या प्राथमिक आराखड्यांना १ मेच्या ग्रामसभेत मान्यता घ्या-प्रांताधिकारी वैभव नावडकर

बारामती उप विभागातील ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गतची आढावा बैठक प्रशासकीय भवनातील सभागृहात प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, इंदापूरचे तहसिलदार…

KALYAN | अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्राम फ्रेंडने केला घात…

ठाणे : कल्याण मध्ये राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी आळीपाळीने बलात्कार केला. कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे. या अनुषंगाने कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना…

चिटूर येते शासकीय योजनांची जत्रा शिबिरातून स्वगवी परत येताना ट्रॅक्टरचा अपघात झालेल्या जखमींना मूलकला फाउंडेशनच्या मदतीचा हात …

सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून परत येत असताना दुब्बापल्ली गावाजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिला ठार तर 30 ऊन अधिक जण जखमी झाल्याची घटना दिनांक…

आम्हाला दोन मुली आहेत, आता मुलगा पाहिजे म्हणत प्राध्यापकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने मुलगा पाहिजे म्हणत विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याविषयी त्याच्या पत्नीने देखील तिला हे…

भू म तालुक्यातील मौजे चिंचपूर येथील उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह

ब्रेकिंग न्युज भू म तालुक्यातील मौजे चिंचपूर येथील गावालगतच्या उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह धड व शरीर वेगळे तर शरीरावरील मास निघून गेले की रानटी जनावरांनी खाल्ले हे स्पष्ट होत…

उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात ‘लोक अभिरक्षक’ कार्यालयाची स्थापना आता गरजूंना मिळेल मोफत विधी सहाय सल्लागार

उस्मानाबाद, दि.21 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गरजूंना मोफत विधी सेवा देण्यासाठी विधी सहाय्यक संरक्षण सल्लागार (एलएडीसीएस) ही योजना सुरू केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात लोक…

आदर्श नेत्रदूत पुरस्कार मिळल्याबद्दल जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते जालिंदर बोरुडे यांचा गौरव

निस्वार्थ समाजसेवेचे जालिंदर बोरुडे यांचे कार्य प्रेरणादायी – जेष्ठ नेते यशवंतराव गडाख अहमदनगर – फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य उभे केले आहे. हे सर्वांसाठी प्रेरणादायी…

सेवापूर्ती कार्यक्रमापूर्वीच प्राध्यापकावर काळाचा घाला..

नाशिक : वणी – नाशिक रस्त्यावर वलखेड फाट्या नजिक आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास अल्टो कारला भरधाव पिकअपने धडक दिल्याने वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान…

तुमच्या हातून समाजाची सेवा घडावी – मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

या प्रसंगी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आपल्या तालुक्यातील शेतकरी कुटूंबातील अनेक विद्यार्थी पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कसून सराव करत होते. पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे