Month: April 2023

NAGPUR | डोक्यात दगड घालुन केली रिक्षा चालकाची ह-त्या

नागपुर : नागपुरातील बर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान गल्ली मध्ये आज सकाळी ऐका अज्ञात व्यक्तीने आटो चालक राजकुमार यादव याच्या डोक्यावर दगड मारून हत्याची घटना उघडकीस आली आहे.राजकुमार यादव हा…

उदगीर भाजपचे जेष्ठ नेते माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश

लातूर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत आज गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी उदगीर भारतीय…

दोन्ही समाजातील तरुणांनो गावातील शांतता भंग होऊ देऊ नका…

अन्यथा कठोर कारवाई करण्यात -सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांचा इशारा जालना : जिल्ह्यातील *टेंभुर्णीत वेळोवेळी निर्माण होत असलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी टेंभूर्णी पोलीस स्टेशन चे एपिआय रविंद्र ठाकरे…

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा बँकेत १५१ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

जिल्हा आदर्श बँक कर्मचारी व गटसचिव संघटनेचा पुढाकार लातूर राज्यात अग्रेसर असणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक कर्मचारी संघटना…

रेणा सहकारी साखर कारखाना येथे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

18 एप्रिललातूर : मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात…

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे सामाजिक उपक्रमाने साजरा

लातूर 18 एप्रिल लातूर : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा वाढदिवस विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. दि.१८…

कत्तलीसाठी नेण्यात येणारे जनावर वणी पोलिसांनी पकडले…

नाशिक : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखमापुर फाटा परिसरात पोलीसांनी सापळा लावून कत्तली साठी घेऊन जाणा-या दोन पिकअप गाड्या काही वेळाच्या फरकाने पोलिसांनी पकडल्या. यात गायी, वासरे, बैल असे एकुण…

राज्यस्तरीय महसूल आयकॉन 2023 पुरस्कार तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना जाहीर

महसूल क्षेत्रातील मानाचा पुरस्कार..! धाराशिव : सन 2023 सालातील महसूल क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुरस्कार,राज्यस्तरीय महसूल आयकॉन 2023 हा पुरस्कार तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना जाहीर करण्यात आला असून सर्व…

अंभई येथे आगामी येणाऱ्या डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे रविवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन

अंभई येथे आगामी येणाऱ्या डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे रविवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत डाँ…

कोरेगाव जि.प.प्रा. शाळेत स्वयंशासन दिन -विद्यार्थी बनले गुरुजी

धाराशिव : उमरगा तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहशालेय उपक्रमांतर्गत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वजीत खटके,शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण स्वामी,नामदेव पाटील,सुजित बोकडे,अभिषेक माने यांच्यासह सर्व…