कात्री येथे श्री महाविर जयंती निमित्त
बालरोग निदान शिबिर
यवतमाळ राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघ व मुस्लीम सेवा संघ यांच्या सयुक्त विदयमानाने भगवान श्री महाविर जयंती निमित्त कात्री येथे दि ४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ते ४ वा पर्यंत बालरोग…