यवतमाळ : राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघ व मुस्लीम सेवा संघ यांच्या सयुक्त विदयमानाने भगवान श्री महाविर जयंती निमित्त कात्री येथे दि ४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ते ४ वा पर्यंत बालरोग निदान शिबिर आयोजित केले असुन या शिबिराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा अशी विनंती राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक ( दै लोकदुत कळंब तालुका प्रतिनिधी) रूस्तम शेख , जावेद अली जिल्हाध्यक्ष मुस्लीम सेवा संघ , शे अजीज माजी नगर सेवक न प कळंब , महेद्रं लडके तालुका अध्यक्ष मनसे कळंब , कामिलं शेख जिल्हा सचिव ऑल इंडिया राहुल गांधी कॉग्रेस यवतमाळ जिल्हा , इश्वरभाऊ कोठारी , जावेद खान जिल्हा प्रतिनिधी दै कळंब नगरी यांनी केली आहे

सरफराज पठाण

बाभुळगाव, यवमाळम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *