Month: April 2023

टाटाचे सीईओ डॉक्टर सुरेश साळुंके (ठाकूर) यांना वर्ष 2023 चा मराठवाडा भूषण पुरस्कार..

एमसीआयए गया फाउंडेशन चा उपक्रम धाराशिव : मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने उद्योजक स्नेह मेळावा व पुरस्कार सोहळा 2023 चा मराठवाडा भूषण…

उमरगा तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले:फळबागा झाल्या नष्ट

धाराशिव : जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकरी पुन्हा अडचणीच्या भोवऱ्यात सापडला असून अचानक एकाएकी दि 7 एप्रिल रोजी पहाटे 5 च्या सुमारास सुरु झालेल्या गारपीटसह अवकाळी पावसाने आपलं रुद्र अवतार दाखवला…

चंद्रशेखर बावनकुले टेकडी बाभूलखेड़ा (बेलोरी)येथे मारोती दर्शन

महाराष्ट्रiतील सर्व जनता सुख समृद्धि व निरोगी राहो अशी मारोतीरायाला प्रार्थना नागपूर : महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यानी काल वेगवेगल्यi ठिकानी हनुमान मन्दिरात जावूंन वेगवेगल्या गावातील मंदिरातील मारोतीनंदन हनुमानाचे…

शिवपुरी रोड व त्रिकोळी रोडच्या विकास कामाचे आमदार चौगुलेंच्या हस्ते भुमीपुजन.

सचिन बिद्री:उमरगा शहरातील मुख्य दोन रस्ते ‘महावीर मेडिकल ते शिवपुरी कॉलनी’ (07 कोटी)व ‘आझाद चौक ते त्रिकोळी रोड’ (03 कोटी) हे दोन्ही रस्त्यांच्या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते व…

माहेक शेख मोसिन चा पहिल रोजा
नातेवाईकांमधून होतय कौतुक

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील पत्रकार मुजीब शेख यांची पुतणी माहेक शेख मोसिन ( वय-७ ) यांची मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास ) पूर्ण केला आहे. पवित्र रमजान महिन्यात…

उमरगा-लोहारा तालुक्याच्या अडचणीवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर व बच्चू कडूसोबत सकारात्मक चर्चा-सातलिंग स्वामी

(सचिन बिद्री:धाराशिव) उमरगा शहरातील मुख्य रस्त्यावरून(राष्ट्रीय महामार्गवरून)वाहते नाल्याचे दुर्गंधीत सांडपानी त्यामुळे उद्भवणारे अपघात आणि महाविद्यालयाला व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास,उमरगा लोहारा तालुक्यातील सुशिक्षित व उच्चशिक्षित तरुनांची वाढती बेरोजगारी…

खापरखेड्यात सलग १२ तास वाचन करून महापुरुषांना
मानवंदना

खापरखेडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९६ आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३३वी जयंती निमित्ताने मानवंदना म्हणून जयंती उत्सव मंडळ व रमाई महिला मंडळ प्रकाश नगर वसाहत औष्णिक…

तारसा जॉइंट येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंती निमित्त भव्य महाप्रसाद

नागपुर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात तारसा जॉइंट येथील बाबा जुमदेवजी जयन्ती तीन एप्रिल 2033 रोजी साजरी वर्षी करण्यात आली असुन त्या प्रशगी भाविक सेवक सेविका येणारे जाणारे दर्शन घेण्यासाठी जात असतानी…

बिना जोड येथे जल प्याऊचे शुभारंभ

नागपुर जिल्ह्यातील बिना भानेगाव जोड येथीलमानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्मोत्सव निमित्त दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ३एप्रिल ला जल प्याऊचे शुभारंभ करण्यात आले, हा जल प्याऊ…

शांतिदूत परिवार आयोजित शेतकरी मेळाव्यात 75 बळीराजांचा झाला गौरव.

सचिन बिद्री:उमरगा शांतिदूत परिवाराच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा चौरस्ता येथील ओम लॉन्स येथे तालुक्यातील विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 प्रयोगशिल व सेंद्रिय शेती विकसित…