नागपुर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात तारसा जॉइंट येथील बाबा जुमदेवजी जयन्ती तीन एप्रिल 2033 रोजी साजरी वर्षी करण्यात आली असुन त्या प्रशगी भाविक सेवक सेविका येणारे जाणारे दर्शन घेण्यासाठी जात असतानी त्या वेळी तारसा येथील महाप्रसाद च सेवक सेविका करिता महाप्रसाद ची यवस्था करण्यात आली त्या वेळी
मार्गदर्शक- मुरलीधर सेन्द्रे,बंडू घरझाड़े मोतीराम वैरागडे, मुरलीधर हटवार,श्रीधर हटवार, गंगाधर हटवार, वामन केडेकर, संकर लांजेवार, रामचंद्र बावने, शंकर कारेमोरे,मदन वैरागडे, इंद्रा पटिये, सचिन पोटभरे,क्रिष्णा हटवार,शुभम हिंगे, चद्रशेखर लोहभरे,प्रकाश देशमुख,सचिन धांडे, यांची उपस्थिति महाप्रसादी च कार्यक्रम साजरा करण्यात आला
