अंभई येथे आगामी येणाऱ्या डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे रविवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद अत्यंत शांततेत व उत्साहात साजरे करावे कुठल्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी कायदा व सूव्यवस्था अभाधित रहावी या करिता प्रयत्न करावे असे आवाहन अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक राजू राठोड यांनी केले यानंतर पुढील काळात अजिंठा पोलीसांच्या मार्फत ग्रामसूरक्षा यंत्रणा स्थापन करण्याच्या दूर्ष्टी कोणातून अजिंठा येथे दि १२ बुधवारी रोजी ग्रामसूरक्षा यंत्रणा नोंदणी करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी हजर राहून नोंदणी करावी या विषयी मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले यावेळी बिट जमादार निलेश सिरसकर दामोधर गव्हाणे जगन्नाथ जाधव अंकुश दूतोंडे मोसीन देशमुख माजी उपसरपंच आसद मौलाना बशीर पठाण रितेश जैस्वाल आकाश सूरडकर संजय सोनवणे सय्यद आमीर साहेब फय्याज देशमूख सज्जाद देशमुख पोलीस पाटील दगडु मैंद गंगाधर दांडगे डाँ राजेंद्र खैरे यांची उपस्थिती होती.
एन टिव्ही मराठी न्यूज
प्रतिनिधी
अमोल नगरे सिल्लोड