ब्रेकिंग न्यूज :-
chh. Sambhaji Nagar :- कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा नितीन पाटील व संजना ताई यांच्या ताब्यात.
सहकारी संस्था सर्वसाधारण निवडून आलेल्या मतदारांमध्ये १)अल्लाड साईनाथ रंगनाथ यांना 603 मतं मिळून दणदणीत विजय मिळवला. व तसेच २)कैलास माणिकराव अकोलकर यांनी 545 मिळवून विजय मिळवला३) चव्हाण युवराज एकनाथ यांना 496 मते मिळवून विजय मिळाला ४)मनगटे देविदास संपतराव यांना 474 मते मिळवून विजय मिळाला ५)थोरात शिवाजी रंगनाथ यांना 446 मते मिळून विजय मिळाला व तसेच ६)राजपूत गोकुळसिंग तोताराम यांना 421 मध्ये मिळाले मिळून विजय मिळाला७) पवार किशोर नारायणराव यांना 414 मते मिळून विजय मिळाला. यात माझी सभापती प्रकाश घुले यांचा पराभव झाला त्यात त्यांना 396 मते मिळून पराभव झाला. सहकारी संस्था सर्वसाधारण महिलांमध्ये१) पवार सुलोचना भागवत यांना 490 मत मिळून विजय मिळाला व तसेच २)शेलार आनीता राजेंद्र यांना 517 मते मिळून दणदणीत विजय त्यांना मिळाला, इतर मागासवर्ग मध्ये चुरशीची लढत दिसली त्यात भगवान भाऊ कोल्हे व सोनवणे यांच्या चुरशीच्या लढतीमध्ये कांताराम अंबादास सोनवणे यांना 553 मतांनी दणदणीत विजय मिळाला, विमुक्त भटक्या जातीमध्ये जाती व जमाती मध्ये १)मनोज राठोड यांना 532 मतांनी विजय मिळाला, ग्रामपंचायत सर्वसाधारण मध्ये गाडेकर प्रकाश रामभाऊ यांच्यात व गोरे चंद्रभान भागिनाथ यांच्यामध्ये चुरशीची लढत बघायला दिसली यात प्रकाश रामभाऊ गाडेकर यांचा 14 मताने पराभव होऊन गोरे चंद्रभान भागिनाथ यांचा विजय झाला व तसेच जाधव बाळासाहेब रावबा यांना 494 मते मिळून दणदणीत विजय झाला. ग्रामपंचायत आर्थिक दुर्ग घटकांमध्ये जयेश बोरसे व माजी सभापती राजेंद्र मगर यांच्यात चुरशीची लढत दिसली मगर यांना ३६६ बोरसे जयेश यांना 588 मतांनी दणदणीत विजय मिळाला, ग्रामपंचायत अनुसूचित जाती व जमाती मध्ये बनकर दिलीप दयानंद यांना 533 मते मिळवून विजय मिळाला तसेच व्यापारी वर्गातून अग्रवाल प्रकाश पुनमचंद यांना 119 मते मिळून विजय मिळाला, जावेद व वाहेद शेख यांना 96 मते मिळून विजय मिळाला हमाल व तोलारी मतदारसंघातून यांचा मोठ्या मतांनी 174 मते मिळून विजय झाला.