कमलेश्वर तालुक़यात राउलगाव शिवार( एनवीरा) गावाजवडील एसबीएल एनर्जी कंपनीत स्फोट
या घटनेत दोन महिला जागीच जखमी कलमेश्वर पोलीस पुढ़िल तपास करित आहे (प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)नागपूर जिल्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राऊळगाव शिवारात येत असलेल्या…