Month: April 2025

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत करणार

गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन मुंबई, दि.: राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर…

गौर येथील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा ग्रामपंचायत कडून सत्कार

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)- गौर येथील जि.प. शाळेतील गुणवत्ता वाढवल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षीकांचा सत्कार ग्रामपंचायत कडून करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक शेखर पाटील, जावळे सर, बांगर सर, ढोले…

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने विविध सामाजिक उपक्रमाने केला साजरा…

LATUR|राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी लातूर…

⭕️अनोख्या उपक्रमाच्या उद्घाटनाने ग्रीन लातुर वृक्षफाउंडेशनने साजरा केला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस…

लातूर प्रतिनिधी – आज १८/०४/२०२५ रोजी माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा ७५ व्वा वाढदिवस. आज दिलीपराव देशमुख यांचा संपूर्ण मराठवाड्यात विविध स्पर्धा तसेच सामाजिक उपक्रम हाती घेत…

⭕️डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुंबईत घेतली भेट….

♦️लातूरच्या विविध विकास कामांसंदर्भात लेखी निवेदन देऊन केली सखोल चर्चा १.लातूर तालुक्यातील रा.म.मा ६३ नवीन रेल्वे स्टेशन – नांदगावमोड बोरवटी-कासारगांव-हनमंतवाडी-मळवटी-कासारखेडा ते चिखलठाणा-भातांगळी-भडी पर्यंत (भाग नवीन रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता…

इंग्लिश महागुरू स्पर्धा परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे आयोजन ; 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग लातूर : ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी ज्युनिअर ग्रामर महागुरू व सीनियर ग्रामर महागुरु स्पर्धा परीक्षा घेण्यात आली…

जामखेड तालुक्यातील अनेक प्रश्न पडून आहेत रोहीत आमच्या बरोबर होता त्यावेळी खूप निधी दिला आता तो आमच्या बरोबर नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार –

जामखेड – रोहीत आमच्या बरोबर होता त्यावेळी या कर्जत जामखेड मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर निधी दिला आता रोहीत आमच्या बरोबर नाही त्यामुळे रस्त्याचा प्रश्न, एसटी बसस्थानक, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी आदी…

“तालुक्यातील गुन्हेगार व गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”—ज्ञानराज चौगुले

पोलीस सक्षम आहेत,मात्र कारवाई करु नये यासाठी पोलिसांवर कुठून दबाव येतोय का.?-शिवसेना उपनेते चौगुलेंनी वर्तवली शक्यता (सचिन बिद्री:उमरगा) तालुक्यातील गुन्हेगार व गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कठोरकारवाई करा या विषयाला अनुसरून शिवसेना…

लातूर येथेच आयुक्तालय स्थापनेसाठी आग्रही रहाकृती समितीचे खासदारांना साकडेलातूर : गुणवत्तेच्या आधारावर लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन करण्यासाठी खासदार, आमदार या लोकप्रतिनिधीनी आग्रही भूमिका घ्यावी, असे साकडे विभागीय महसूल आयुक्तालय निर्माण कृती समितीने खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना घातले.

यावेळी अँड. व्यंकट बेद्रे यांनी गेली पंधरा वर्षे आयुक्तालयासाठी कृती समितीच्या माध्यमातून केवळ लातूरंच नव्हे धाराशिव व बीड जिल्ह्यातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. आयुक्तालय स्थापने मुळे जिल्ह्या जिल्ह्यात…