‘इस्लाम : द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग’ संशोधनाचा उत्कृष्ट नमुना : ऋषीकेश कांबळेअर्शद शेख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
अहिल्यानगर : मुस्लिम धर्माबाबत जाणीवपूर्वक अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. अशा स्थितीत आर्किटेक्ट अर्शद शेख लिखित ‘इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग’ या पुस्तकामुळे समाजातील मुस्लिमांबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत…