CHH. SAMBHAJINAGAR | गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथील ऋषीकेष गोरखनाथ हिवाळे यांची नुकतीच पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI) पदी निवड झाली आहे. तरुणाने मेहनत जिद्दीने हे यश मिळवले आहे.
महाविद्यालयातुन बिटेक पुर्ण व केले. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये असताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहीले. सर्व ठप्प असताना त्यांनी हार न मानता स्पर्धा परिक्षाची तयारी करायचा विज्ञान शाखेसाठी देवगिरी निर्धार केला. ऋषीकेश महाविद्यालय छञपती यांनी 2021 मध्ये राज्यसेवा संभाजीनगर येथे घेतले. परिक्षेची तयारी सुरू केली. लोणेर येथे अभियांत्रिकी सुरूवातीला त्याना पोलीस ऋषिकेश हिवाळे याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट मेरी हायस्कुल वाहेगांव येथे पुर्ण केल्यानंतर इन्स्पेक्टर होण्याचा विचार मनात नव्हता. माञ तरीही त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर परिक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. प्रचंड मेहनत अभ्यासाच्या जोरावर ही परिक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्याच वर्षी टॅक्स असिस्टंट आणि रेव्हण्यु असिस्टंट पदासाठी निवड झाली होती. सर्व पर्याय उपल असतानाही ऋषीकेश हिवाळे यानी पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होण्याचा निर्णय घेतला. ऋषिकेशच्या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गंगापूर प्रतिनिधी
अमोल पारखे