Month: April 2025

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्कार

LATUR | लातूर महाविकास आघाडी चा घटकपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे चे उपसभापती संतोष सोमवंशी यांची औसा तालुका शेतकरी खरेदी…

⭕️विकास प्रकल्पात पर्यावरण संरक्षण संवर्धनची : सवेदिंशिलता हवी – न्या. अभय ओक

♦️जिल्हा न्यायालय द्विशताब्दी पूर्ती व्याख्यानमाला इतीहासिक स्मरणाना उजाळा नगर – जिल्हा न्यायव्यवस्थेचा 203 वर्षा च्या पूर्ती महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला, विविध मान्यवरांचा सन्मान, ऐतिहासिक उज्वल परंपरेचा वारसा जतन करीत, विविध स्मृतींना…

⭕️जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बनावट प्रमाणपत्रप्रकरणी दोघे ताब्यात..

♦️जिल्हा रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने १३ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन शंकर बडे, सागर भानुदास केकाण…

आर्थिक व्यवहार करून प्लॉट विक्री केल्यामुळे तुर्काबाद खराडी येथे उपोषण करण्यात आले …

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथे दिनांक ८ एप्रिल रोजी वार मंगळवार वेळ सकाळी १०:०० वाजता रामनाथ खंडू मेटे व तसेच रुख्मनबाई रामनाथ मेटे या पती पत्नीने…

लातूर जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. योगेश जगताप

लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीत पाच पॅनलमध्ये चूरशीची लढत झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. योगेश जगताप, उपाध्यक्ष ॲड. संजय जगदाळे महिला उपाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा ॲड. मनीषा दिवे पाटील…

येरमाळा येथील कन्या शाळेच्या शिक्षीकेचा स्तुत्य उपक्रम

येरमाळा प्रतिनिधी – (सुधीर लोमटे ) – येरमाळा येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेमध्ये १ ली च्या सर्व विद्यार्थीनींना शाळेमध्ये जेवणासाठी स्टीलच्या ताटाचे वाटप करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती…

डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठपुराव्याला यश, 8 कोटी 38 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता.

लातूर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील रा.प.लातूर विभागातील लातूर बस स्थानक क्रमांक दोन आंबेजोगाई रोड येथील आवारात विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या बसेस करिता विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी 8 कोटी 38 लाख…

नळदुर्ग परिसरात पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ०७ गुन्हे उघड… प्रतिनिधी आयुब शेख तुळजापूर तालुक्यातील पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण…

स्वच्छ बाजार समित्यांमुळे व्यवहारात वाढ – प्रा. मधुकर राळेभात यांचे प्रतिपादन

जामखेड बाजार समितीत ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ला सुरुवात बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारतेच, पण वातावरण प्रसन्न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये जास्त दर…