गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथे दिनांक ८ एप्रिल रोजी वार मंगळवार वेळ सकाळी १०:०० वाजता रामनाथ खंडू मेटे व तसेच रुख्मनबाई रामनाथ मेटे या पती पत्नीने आपल्या हक्काचे प्लॉट मिळण्या करीता तुर्काबाद खराडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आले असुन त्यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरी देखिल चौकशी व कोनती ही कार्यवाही करण्यात आली नाही , आम्हाला न्याय मिळावा असे मत व्यक्त केले आहे . त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा अधिकारी यांना अर्ज व निवेदन देखिल देण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *