गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्षेत्र संपुर्ण भारत या पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडुन त्या मागण्या मान्य करुन घेऊन पत्रकारांच्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडुन त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणार्या आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक एकनिष्ठा या दैनिकाचे मुख्य संपादक जगदीश बुलबुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे जगदीश बुलबुले यांनी या आगोदर संघटनेत जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख पदावर काम केले आहे जगदिश बुलबुले यांची नियुक्ती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहररावजी सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफजी खान, केंद्रीय, महासचिव सुरेशजी सवळे , केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी भुरे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासजीबापू देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष वसंतरावजी देशमुख, प्रदेश सचिव गोपाळरावजी सरनायक , प्रदेश संघटक दत्तप्रसादजी आबिलवाडे, मनोजजी कमटे यांनी नियुक्ती केली आहे.त्याच्या नियुक्ती चे सर्व स्थरातुन अभिनंदन तसेच स्वागत होत आहे .या नियुक्ती बद्दल जेष्ठ पत्रकार महेंद्रकुमारजी संकलेचा, संदीपजी शिंदे जिल्हा अध्यक्ष, विष्णू लघाने,संदीपजी इंगळे,काधार साहेब ,दिलीपजी शिंदे,हरिभाऊजी विघ्ने,अमोल पारखे जितेंद्रजी बोरा,महाविरजी साकल,पायल जगदीश बुलबुले, वर्मा मॅडम ,यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दिल्या आहेत.

चौकट

संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहररावजी सुने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासजीबापू देशमुख व सर्व जेष्ठ पदाधिकारी यांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारी ला मि न्यया देऊन पत्रकारांच्या अडी अडचणीत त्याना‌‌ न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबध्द राहुन संघटनेचे काम जास्तीत जास्त प्रमाणात वाढवुण पत्रकारांसाठी सदैव लढत राहणार माझ्यावर दिलेल्या जबाबदार बदल मी सर्वांचा आभारी आहे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *