परिसरातिल कुतरे यानी हल्ला केला व हरिनाचा तडफून मृत्यु
कलमेस्वर तालुक्यातील कन्याडोल जवल असलेल्या कोकर्डा गांवशिवार परिसरात आज सकाळी अंदाजे 12 ते 15 कुत्र्ये हे एकत्र येवुन त्या सर्व
कुत्र्यांनी जंगलातील एका तहान लागलेल्या व तसेच जंगलातुन भटकलेल्या एका हरणाचा घेराव केला सर्व कुत्र्यानी त्या हरनावर चक्क हल्ला केला हरिन येकट पड़ल्याने ते हरीण स्वताला वाचवु शकलेंले नाही त्या कुत्र्यानी चक्क त्या येकट्या हरिणाची शिकार केली. याचा सर्वा कङूण येक शोक व्यक्त होत आहे
वन विभाग यांचा एक जंगली हरिन कमी झालेला
या घटनेची माहिती संबंधित वनविभागाला देन्यात आली तसे कळविण्यात आले आहे . व तसेच या घड़लेल्या प्रकरची माहिती कन्याडोलचा महिला
पोलीस पाटील याना देन्यात आली आहे कलमेस्वर तालुक्यात अशा हल्ल्याचा व शिकारी केल्याचा व तसेच जड़ वाहतुकीचा अपघात अनेक जंगली प्राणी यiची मोट्ठी घट होत आहे परन्तु कलमेश्वर वनपरिक्षेत्र विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी वन विभाग यांचे अतोनात
नुकसान होत आहे कोंनतीही उपाय योजना केली जात नाही असा स्थानिक नागरिकांचा आरोप होत आहे वन्य जीव रानडूककर , हरिण , नीलगाय, माकडे , रोही, चित्ता, वाघ , इतर वन्य प्राणी हे सुरक्षित राहिलेले नाही याकडे वरिष्ठ अधिकारयानी जातिने लक्ष देने गरजेचे आहे हल्ली उन्हाडा ऋतु सुरु आहे जागो जागी पाण्यांची सोय करावी अन्यथा वन्य प्राणी संख्या जागो जागी कमी होतानी दीसतिल याकडे कोन्तयाही अधिकारी यानि दुर्लक्ष करु नये ठोस उपाय योजना करावी अशी स्थानिक नागरिकानी मागनी केली आहे
प्रतिनिधि
मंगेश उराड़े
नागपुर