(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर)
नागपुर जिला सावनेर तालुका येथे मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सावनेर विधानसभा मतदार संघातील कार्यकारी खालील प्रमाणे घोषित करण्यात आली आहे:


उपजिल्हाप्रमुख – मधुकरजी ढवशी
सावनेर तालुका प्रमुख – जितेंद्र विंचूरकर सावनेर तालुका प्रमुख – मनोज कुबडे कुशेश्वर तालुका प्रमुख – बाबू जाफर ,विधानसभा संघटक – विनोदजी जीनाटे,विधानसभा समन्वयक – सुरेशजी लांडे
विधानसभा सहसमन्वयक – पवन झोडे,सावनेर उपतालुका प्रमुख – गेवलाळाजी भुमाळे विधानसभा संपर्क प्रमुख – प्रकाश ठाकूर
यांच्याशी जिल्हा प्रमुख उत्तम कापसे, रामभाऊ थोटे,अमन राजूर, रामलाल शर्मा, संजू गजरे, शिवशंकर बोरकर,
रवींद्र बुजडे, सरजीत नाईकु, अनिल बानत,बबलू चौधरी, सुजित पाटील, मनोज गमे, लक्ष्मीराज मानेकर, शुभम खलखुले, नितिनजी ठक्कर, तुषांत कामणे, वैभव वावे, लुकेश गजर, सईद ख्याप, भानू साठे, मितिंद्र मुके, गोविंद तळेकर, राहुल अध्यापक, रामसिंग चौधाण व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
ही कार्यकारी मंजूर करावी यासाठी अशी विनंती.उत्तम शि. कापसे यानी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *