Category: यवतमाळ

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा पंधरा कोटी रुपयाचा निधी खड्ड्यात ढाणकी ते सावळेश्वर आणि ढाणकी ते गांजेगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह ?

उमरखेड .( शहर प्रतिनिधी)ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे परंतु शासनाच्या उपलब्ध निधीतून बेसुमार व दर्जाहीन पद्धतीचे कामे करून तालुक्यातील ढाणकी ते सावळेश्वर व…

उमरखेड शहरातील रामकृष्ण नगर मधील रस्त्याची झाली दुरावस्था

कर वसूली साठी मात्र न.पा. प्रशासन दक्ष उमरखेड : – उमरखेड शहरातील प्रत्येक नगर व अनेक वार्डा मध्ये विकास कामे भरपूर प्रमाणात सुरू असल्याचा दावा करून नगर पालीका प्रशासन व…

◆अखेर शिवरायांच्या पुतळा स्थापनेचा तिढा सुटला; त्या चारही व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था

◆गाळे धारकांची न्यायालयातून माघार ◆उमरखेड प्रतिनिधी-/ मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन,राजकीय श्रेयवाद व इतर प्रशासकीय बाबींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा स्थापना प्रक्रिया रखडून होती. त्यात काही असंतुष्टांकडून सामाजिक तेढ निर्माण व्हावा…

राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड आगारात कामगार पालक दिन तथा प्रवासी राजा दिनाचे आयोजन

उमरखेड :राज्य परिवहन महामंडळाच्या कामगाराच्या वैयक्तिक वसंघटनात्मक प्रश्नांची तथा अडीअडचणीची सोडवणूक आगारातच तात्काळ व्हावी या उदांत हेतूने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडून कामगार पालक दिनाचे आयोजन करण्याचे आदेश उमरखेड आगाराला…

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे –

उमरखेड – पुसद रस्त्यावर वाढत्या खड्या मुळे नागरीक त्रस्त ; साबां विभाग मुंग गिळून गप्प ! : खड्यापायी वाहणाचा अपघात – पाच वर्षा पासुन खडे जैसे थे .उमरखेड :-तालुक्यात उमरखेड…

विशालगड व गजापूर येथे घडलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधवांचे एसडीओंना निवेदन .

कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गजापूर येथे धार्मिक स्थळावर हल्ला करून विशिष्ट समाजाच्या निरपराध लोकांना मारहाण करण्यात आली . तेथील रहिवाश्यांच्या घरांचे व दुकानांचे अतोनात नुकसान करण्यात आले .या भ्याड हल्ल्याच्या…

उमरखेड ते विडूळ रस्त्याचे काम निकृष्ट

कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई साठी राष्ट्रवादी पवार गट आक्रमक उमरखेड 🙁 शहर प्रतिनिधी) उमरखेड च्या गो सी गावंडे कॉलेज पासून ते विडूळ पर्यंत सात कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत…

पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी

येथील शेख इरफान यांच्यावर दिनांक 23 रोजी रात्री नऊच्या दरम्यान नांदेड रोडवरील एम के स्टार कॉम्प्लेक्स समोर वाढदिवस साजरा करून घरी जात असताना शेख मजहर शेख अलाउद्दीन शेख अजहर शेख…

नगरपरिषद करत आहे अल्पसंख्यांक वार्डा कडे दुर्लक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार

चौकटसाक्षी नगर हा बहु संख्या मुस्लिम आबादी असलेला वॉर्ड आहे ,त्यामुळे या ठिकाणी जाणून बुजून आमच्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे..!!!!! नदीम पठाणशहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस – शरदचंद्र पवार ने शेतकऱ्यांना पिक क़र्ज़ न देणारी एच.डी. एफ़ .सी. सी. बँकेच्या विरोधात विभग्यधिकारीला दिला निवेदन । ठिया आंदोलनचा दिला इशारा ।

उमरखेड़ : एच.डी. एफ़. सी. बँक शाखा उमरखेड पिक लोनसाठी सिव्हिल स्कोअर मागत आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना एक-दोन आठवडे कर्जाची थकीत रकम परतफेड करता आली नाही. या…