Category: यवतमाळ

बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण ताकदीने लढविणार उमरखेड महागाव विधानसभा.

“या देशातील शासक वर्गाने स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सुद्धा अठरापगड जाती धर्मातील बहुजनांच्या समस्या सोडविल्या नाहीत.यासाठी बहुजन मुक्ती पार्टी संपुर्ण देशभरात कार्यरत आहे”.असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष शश्रीकांतदादा होवाळ…

वारकरी साहित्य परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी सौ. सिंधुताई माने पाटील

उमरखेड :-महाराष्ट्राचे आराध्य दैवत वारकऱ्यांचा जीव की प्राण पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने गावागावातील शेकडो महिला पुरुष वारकरी मंडळी दर्शनासाठी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात .…

महेश नवमी ; माहेश्वरी समाजाच्या वतीने उमरखेडात महेशोत्सव साजरा

विविध स्पर्धेचे आयोजन उमरखेड श प्र : महेश नवमी हा माहेश्वरी समाजाचा सर्वात मोठा सण आहे .हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला महेश नवमी साजरी केली जाते .माहेश्वरी…

उमरखेड नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारावर अंकुश लागेल का?

उमरखेडदिनांक ५ जून २०२४ उमरखेड नगर परिषद चे कर्मचारी कृष्णा लांबटिळे हे सफाई कामगार या पदावर कार्यरत आहेत. परंतु लांबटिळे यास न प प्रशासनाने कर विभागात सध्या कार्यरत ठेवलेली आहे.…

उमरखेड भाजपा कडुन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ उमरखेड :- स्थानिक माहेश्वरी चौकात आज दिनांक ३० मे रोजी आमदार नामदेव ससाने व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार…

छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त पुतळा मोकळा करा, कुणबी मराठा सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा

उमरखेड :मागील अनेक वर्षांपासूनमराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे येत्या 4 जून रोजी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार असून मराठा आरक्षणाचा विषय पेटणार आहे. या गांभीर्य विषयी तात्काळ…

धार चातारीच्या नावावरून उचंवदड पेंडातुन अवैध उत्खन्नन,[महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांची ” तेरी भी चुप मेरी भी चुप ” ]

तालुक्यात शासनाने धार चातारी येथे शासकीय रेती घाट नियोजित केले असून अवैध रेती उत्खनन करणारे रितीमाफिया धार चातारी घाटाच्या नावाने तालुक्यातील उंचवडद येथून खुलेआम पैनगंगा नदी पात्रातून रेतीची वाहतूक केली…

ब्राह्मण कुटुंबावर हल्ल्याचा निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

ब्राह्मण समाजा तर्फे निवेदन सादर उमरखेड :- बीड जिल्ह्यातील पिंपरगव्हाण येथे ब्राह्मण कुटुंबावर हल्ला करण्यात त्याचा निषेधार्थ ब्राह्मण समाजाकडून उपविभागीय अधिकारी यांना आज दिनांक २० मे रोजी निवेदन देण्यात आले…

असामान्य ऑक्सिजन बँक पाणपोईचे उद्घाटन

उमरखेड़असामान्य ऑक्सिजन बँकेचे मार्गदर्शक ऍड संतोषजी जैन , राजूभैय्या जयस्वाल यांच्या हस्ते असामान्य ऑक्सिजन बँक पाणपोईचे उद्घाटन स्थानिक गांधी चौकात करण्यात आले . यावेळी माजी नगरसेवक दिलीप भाऊ सुरते .…

पोलिंग चिट्ठी न मिळाल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित

कामचुकार बीएलओवर कारवाई होणार का , उमरखेड : हिंगोली लोकसभेसाठी शुक्रवार (२६) रोजी घेण्यात आलेल्या मतदानासाठी उमरखेड शहरातील अनेक मतदारांना पोलिंग चिठ्ठी न मिळाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.…