उमरखेड-पुसद रोडचे काम ‘कासव’ गतीने सुरू; धुळीचे साम्राज्य अन् वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त..!
उमरखेड प्रतिनिधी | दि. २६ फेब्रुवारी २०२६ उमरखेड (यवतमाळ): उमरखेड शहरातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुसद रोडच्या कामाला मागील अनेक दिवसांपासून ‘कासव’ गती प्राप्त झाली आहे. मुख्य रस्ता असूनही काम…
