Category: यवतमाळ

“वणी तालुका जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी ‘अवैध धंद्यां’वर कारवाई करा”, आंबेडकरी जन आंदोलनाचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन..!

(प्रतिनिधी, वणी-यवतमाळ) दि. २७ नोव्हेंबर यवतमाळ: ‘वणी’ तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जन आंदोलनाच्या वतीने दिनांक २५/११/२०२५ रोजी, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), वणी यांना निवेदन…

YAVATMAL | 😡 ४ वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार, हत्येप्रकरणी सुवर्णकार समाज आक्रमक; नराधमाला कठोर शिक्षेची मागणी 😡

नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गावात सुवर्णकार समाजातील चार वर्षाच्या चिमुकलीवर त्याच गावातील विजय खैरनार नावाच्या राक्षसी वृत्तीच्या तरुणाने अत्याचार केला व अत्यंत अमानुषपणे दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. या विकृत…

उमरखेड नगरपरिषद प्रभाग क्रमांक ३ मधून हाजी मोहम्मद इरशाद यांचे नामांकन दाखल; राजकारण तापले!

उमरखेड प्रतिनिधी (दि. १८ नोव्हेंबर) यवतमाळ: उमरखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रभाग क्रमांक तीनमध्ये हाजी मोहम्मद इरशाद आणि…

यवतमाळ : पाच लाख 65 हजार मतदार बजावणार नगर परिषद निवडणूकीत आपला हक्क

YAVATMAL | २ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि एका नगर पंचायतसाठी मतदान घेण्यात येणार आहे. पाच लाख 65 हजार मतदार नगर परिषद निवडणूकीत आपला हक्क बजावणार आहे. नऊ…

सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याचा प्रयत्न; यवतमाळच्या विवेक विचार मंचा, कडून तीव्र निषेध..!

यवतमाळ: सर्वोच्च न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा विवेक विचार मंच, यवतमाळने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. हा प्रकार अतिशय दुर्देवी, असंविधानिक…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता सॉफ्टवेयर बनविणा-या अ‍ॅड. भावेश श्रीराव यांचा सत्कार

पदवीदान समारंभात स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ ने अ‍ॅड. भावेश यांचा सन्मान आविष्कार २०१९ मध्ये अ‍ॅड. भावेश यांनी केले होते राज्यस्तरावर प्रेझेंटेशन (अ‍ॅड. भावेश यांचा सन्मान करताना विद्या प्रसारक…

अमोलकचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ.

स्थानिक विद्या प्रसारक मंडळ द्वारे संचालित, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ , येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारे ‘नशा मुक्त भारत’ या अभियाना अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानाचा विषय ‘ व्यसनमुक्त…

महाराजस्व अभियानांतर्गत 24 जुलै रोजी

सावळी सदोबा येथे समाधान शिबिर आमदार राजु तोडसाम यांची उपस्थिती महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा‌ येथे दिनांक 24 जुलै 2025 गुरुवार रोजी 11 वाजता…

चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी प्रकरणात दाखल गुन्हयात बाहेर राज्यातील टोळी निष्पंन्न करुन ७,६८,७८८/- रुपयांचमुद्देमाल केला जप्त.

पो.स्टे. पांढरकवडा हद्दीतील मोहदा परिसरात असलेल्या हिंदुस्थानि धाब्यावर जेवणा करीता थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधुन चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी प्रकरणात दाखल गुन्हयात बाहेर राज्यातील टोळी निष्पंन्न करुन ७,६८,७८८/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.…

१२ तासात खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीस निष्पन्न करून स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करून गुन्हा अघडकीस आणला

दिनांक १५/०४/२०२५ रोजी पोलीस स्टेशन बाभूळगांव येथे फिर्यादी नामे सैयद मनसब सैयद रउफ रा. शिवाजी चौक बाभुळगांव यांने जाबानी रिपोर्ट दिला की, दिनांक १४/०४/२०२५ रोजी त्याचा लहान भाउ सैयद नाजीम…