अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना १८० कोटी रुपये मिळणार
हिंगोली लोकसभा मतदार संघात मागील आठवडाभरापासून आवकाळी पाऊस सुरुच आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, केळी, कापूस अशा नगदी पिकांसह सोयाबीन, तूर, ज्वारी व पालेभाज्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.…