Category: यवतमाळ

रास्त भाव दुकानदारांच्या मानधनात वाढ करा : युवक काँग्रेस उपाध्यक्ष सोनू खतीब

उमरखेड प्रतिनिधी : तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करून तसेच त्यांच्या मानधनात वाढ करून न्याय देण्याची मागणी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सोनू खतीब यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी…

मृतक मुलीच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये मदत द्या व हायवे कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

सोनू खातीबउमरखेड प्रतिनिधी गेल्या पाच वर्षापासून तुळजापूर बोरी महामार्गाचे काम सद्भाव कंपनीच्या बोगस कारभारामुळे रखडले आहे .त्यामुळे या रस्त्यावर अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातच दिनांक 24 ऑगस्ट…

उमरखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस साठी सुटावा यासाठी आग्रही राहणार

जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांची पत्रकार परिषदेतून माहिती उमरखेड :- उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटावा यासाठी वरिष्ठ स्तरावर आग्रही राहणार असून कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पाडून…

उमरखेड येथील शेख अबूबकर यांना संगणक अभियांत्रिकी पदवी मिळाल्याने एम आय एम पक्षाने केला सन्मान

उमरखेड-: उमरखेड शहरातील नगरपरिषद उर्दू जुनियर कॉलेज येथील शिक्षिका सनोबर नोहर सुलताना यांचा मुलगा शेख अबूबकर हाजी मोहम्मद सिद्दीक याला संगणक अभियांत्रिकी ही पदवी मिळाल्यामुळे शहरातील एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद…

पूरग्रस्तांच्या समस्यांकडे ख्वाजा बेग यांनी वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

यवतमाळ : राष्ट्रवादीचे माजी आमदार ख्वाजा बेग यांनी उपमुख्यंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन, यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी ख्वाजा बेग यांनी उपमुख्यंत्री अजित पवार यांनी…

कोसदणी घाटात 3वाहनांचा विचित्र अपघात,पोलीस सह 2जागीच ठार, 2गंभीर

रफिक सरकार आर्णी आर्णी ते धणोडा राष्ट्रीय चौपदरी महामार्गावरील कोसदनी घाटात विचित्र अपघात घडून 1पोलीस कर्मचारी संजय नेटके व आयशर वाहनाचा ड्रायव्हर पांडुरंग हरी नकाते जागीच ठार झाले तर 2पोलीस…

बेघर झालेल्या लेवा येथील रहिवाशांना खासदार हेमंत पाटील यांचा आधार

महागाव, दि.२९ (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात सततधार पाऊस सुरु आहे. या पावसाने अनेक ठिकाणीचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचे घरे पाण्याखाली गेली. यामुळे नागरीकांचे संसारपोयोगी साहित्य, जिवनावश्यक…

उमरखेड मध्ये गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन दावते इस्लामी इंडिया तर्फे वृक्षारोपण मोहीमची सुरुवात

उमरखेड : प्रदूषित हवा आणि बदलते हवामान पाहता भारतासह संपूर्ण जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे, अशी परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक व धार्मिक संस्था दावते इस्लामी इंडियाने आपल्या सामाजिक विभाग…

पदभार स्वीकारताच ठाणेदार सुजाता बनसोड यांनी आवळल्या गुटखा तस्करांच्या मुस्क्या

(बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथमच गुटख्या वर मोठी कारवाही )*उमरखेड;( शहर प्रतिनिधी,) संपूर्ण महाराष्ट्रभरगुटखा बंदी असतानाही बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत खुले आम गावो गाव चौका चौकात प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत…

एकमेकांविषयीच्या गैरसमजुती दूर केल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता अशक्य

उमरखेड –“बाह्य अवडंबर माजविण्यापेक्षा एकमेकांचे विचार व साहित्याची देवाण घेवाण झाली पाहिजे. त्यामुळे एकमेकांविषयीच्या गैरसमजुती दूर होऊन ख-या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होऊ शकते,” असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार माननीय नौशाद…